
सावंतवाडीत रंगणार “कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा” धमाका:भव्य फन फेअर,फूड फेस्टिवलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.
कंजूमर स्टॉल,ऑटो एक्स्पो, हॅन्डलुम-हॅंडीक्राफ्ट,ज्वेलरी, सोलर,कॉस्मेटिक,सर्व गृहपयोगी वस्तू महोत्सवाच्या एका छताखाली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी संपर्क: ९३७०४४०८९३ /८४०८९२९९२३स्टॉल बुकिंग साठी संपर्क- ९७६९६६८३८५ सावंतवाडी:प्रतिनिधी कोकणच्या सांस्कृतिक परंपरेला आधुनिकतेची जोड देत,’कोकण नाऊ’ चॅनेलच्या वतीने दि. १७ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत भव्य…









