
कोण म्हणतो रस्ता होणार नाय, करून घेतल्या शिवाय राहणार नाय!
तळेरे ते गगनबावडा रस्त्यासाठी शिवसेनेची करूळ ते नाधवडे पर्यंत २१ किमी पदयात्रा खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते सहभागी वैभववाडी/ प्रतिनिधी









