
हळवल अपघाती वळणा बाबत तात्काळ निर्णय घ्या अन्यथा महामार्ग बंद करणार!
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचा महामार्ग प्राधिकरण ला इशारा मी एकदा सांगून थांबणार नाही, डेडलाईन पाळा अन्यथा गप्प बसणार नाही कणकवली तालुक्यातील हलवल फाट्यावर होणाऱ्या वारंवार होणाऱ्या अपघातामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. येत्या पंधरा दिवसात याबाबत निर्णय घ्या. या ठिकाणी…










