राजकोट किल्ल्याच्या “त्या” घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा

काम निकृष्ट झाले नसल्याचा सा. बां. चा दावा अभिनव संकल्पना असल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे साजरा करण्यात आलेल्या भारतीय नौसेना दिवसाप्रित्यर्थ राजकोट किल्ल्यामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण. पंतप्रधान यांच्या हस्ते…

Read Moreराजकोट किल्ल्याच्या “त्या” घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा

आमदार नितेश राणेंच्या शिफारशीने 53 कोटी 62 लाखांच्या 52 कामांना मंजुरी

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या शिफारशीने 38 कोटी 35 लाखाच्या 5 कामांना मंजुरी कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण मध्ये विकास कामांचा धडाका केंद्रीय मंत्री नारायण राणे व कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने पुरवणी अर्थसंकल्पीय अनुदान डिसेंबर…

Read Moreआमदार नितेश राणेंच्या शिफारशीने 53 कोटी 62 लाखांच्या 52 कामांना मंजुरी

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित*आयडियल इंग्लिश स्कूलचे यश.

कणकवली/मयुर ठाकूर. वामनराव महाडिक विद्यालय तळेरे येथे नुकत्याच पार पडलेल्या 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थिनींनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश मिळवले आहे ९ वी ते…

Read Moreतालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित*आयडियल इंग्लिश स्कूलचे यश.

अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2023 चे उद्या वितरण होणार

नवी दिल्ली येथे होणार पुरस्काराचे वितरण अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार (AVRSP) हा भारतीय रेल्वेवरील 100 रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पुरस्कार आहे ज्यांनी अनुकरणीय, उत्कृष्ट, गुणवान आणि प्रशंसनीय कामगिरी दाखवली आहे. 15 डिसेंबर 2023 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी…

Read Moreअति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2023 चे उद्या वितरण होणार

उज्वला गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम शुक्रवार १५रोजी चिंदर येथेपंचक्रोशीतील ग्राहकांनी लाभ घ्यावा – राजन गांवकर

मालवण तालुका खरेदी विक्री संघ लिमिटेड मालवण भारत गॅस एजन्सी मालवण यांच्या वतीने पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शन वाटप व नवीन उज्वला गॅस कनेक्शन अर्ज स्वीकारणे कार्यक्रम शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता चिंदर ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला आहे…

Read Moreउज्वला गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम शुक्रवार १५रोजी चिंदर येथेपंचक्रोशीतील ग्राहकांनी लाभ घ्यावा – राजन गांवकर

वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देवघोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी संपत्न होत आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव कोंब्या जत्रोत्सव म्हणुन प्रसिद्ध आहे .नवसाला…

Read Moreवेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देवघोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण तर्फे कथाकथन व गीतगायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल,आचरा प्रशालेचे यश

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण संचलित सानेगुरूजी वाचन मंदिर धुरीवाडा मालवण येथे तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शाळेचे नाव उज्वल केले आहे. कथाकथन स्पर्धेत ५वी ते ७वी या गटातकु. एंजल स्टीफन फर्नांडिस…

Read Moreबॅ. नाथ पै सेवांगण मालवण तर्फे कथाकथन व गीतगायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल,आचरा प्रशालेचे यश

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे सांगुळवाडी येथे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथे दिनांक १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सदरच्या शिबिरामध्ये राष्ट्रीय…

Read Moreआनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे सांगुळवाडी येथे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – धनंजय मुंडे

कृषी व रोजगार हमी या दोन्ही विभागाच्या समन्वयातून अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळणार लाभ कोकणातील शेततळ्यांसाठी दरफरक दूर करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेणार;प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडेंची माहिती नागपूर – ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना…

Read More‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार – धनंजय मुंडे

आता एकच मिशन, जुनी पेन्शन चा सरकारी कर्मचाऱ्यांकडून नारा

14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्गसरचिटणीस सत्यवान माळवे यांची माहिती आत्‍ता माघार नाही….. ही आरपारची लढाई आहे….आता नाही तर कधीच नाहीराज्‍य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्‍तर कर्मचारी, यांचा पुन्‍हा एकदा जुन्‍या पेन्‍शनच्‍या…

Read Moreआता एकच मिशन, जुनी पेन्शन चा सरकारी कर्मचाऱ्यांकडून नारा

परुळेकर आपण एवढे पण मोठे नाही, आणि ज्योतिषी पण नाही!

आमच्या आशिर्वादा शिवाय आधी नगरसेवक होऊन दाखवा नंतर टीका करा! ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचे शिवसेना तालुकाप्रमुख यांना प्रत्युत्तर आता पर्यंत आमदार वैभव नाईक यांचं बोट धरून भूषण परुळेकर यांनी राजकारण केले. आणि भवितव्य अधांतरी वैगरे ठरवण्या येवढे आपण…

Read Moreपरुळेकर आपण एवढे पण मोठे नाही, आणि ज्योतिषी पण नाही!

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कुंभवडे शंकर महादेव विद्यालयाचे यश

विविध स्तरावर विद्यार्थ्यांची पुढील स्पर्धेसाठी निवड संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक ५१वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे तालुका कणकवली येथे दिनांक १२ व १३ डिसेंबर रोजी पार पडले या विज्ञान प्रदर्शनामध्ये शंकर महादेव विद्यालय कुंभवडे या आपल्या प्रशालेतून…

Read Moreतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कुंभवडे शंकर महादेव विद्यालयाचे यश
error: Content is protected !!