
महामार्गावर अवघड वळणावर कंटेनर पलटी
शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला अपघात महामार्गावर वागदे येथे नाईक पेट्रोल पंपाजवळ वळणावर गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी होत अपघात झाला. आज शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातात या कंटेनर मध्ये असलेले तीन पैकी दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर…









