मोफत पाणी टँकर पुरवठा शुभारंभ ; हे तर माझे कर्तव्य !- विशाल परब

शिरोडा वाढत्या उन्हामुळे शिरोडा आणि परिसरातील जलस्त्रोत आटत आहेत. त्यामुळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अशा परिस्थितीत आपल्या माध्यमातून पाणी टंचाईग्रस्त गावांच्यासाठी मोफत पाणी टँकर पुरवठा सुरू केला आहे. आज याचा शुभारंभ गांधीनगर ग्रामस्थांच्या उपस्थितीत…

Read Moreमोफत पाणी टँकर पुरवठा शुभारंभ ; हे तर माझे कर्तव्य !- विशाल परब

भाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

आमदार नितेश राणेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विविध मोर्चा / आघाड्यांच्या बैठका आयोजित करुन निवडणुकीत कशा पद्धतीत प्रचाराची यंत्रणा उभी करायला पाहिजे , याबाबत मार्गदर्शन करत आहेत .अशाच पद्धतीत भाजपा कामगार…

Read Moreभाजपा कामगार मोर्चा कणकवली विधानसभा संयोजक पदी संतोष प्रकाश तेली यांची निवड

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा

1 एप्रिल ला पदभार स्वीकारणार. संतोष कुमार झा 1 एप्रिल 24 पासून कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारत आहे.संतोष कुमार झा 1992 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी आहेत. नव्याने पदभार स्वीकारत असलेले संतोष कुमार…

Read Moreकोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा

सिंधुकेअर हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ

अत्याधुनिक सुविधांसह रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज श्रीमती शर्मिला परुळेकर यांच्या हस्ते उदघाटन काळजी, उपचार, करुणा हे ब्रीद घेऊन वाटचाल सुरु निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या आणि अत्याधुनिक उपकरणासह रुग्णसेवेसाठी सज्ज असलेल्या डॉ मकरंद परुळेकर आणि डॉ…

Read Moreसिंधुकेअर हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ

‘चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा थाटात संपन्न

वर्षा वैद्य यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार प्रदान २८८ कलाकार आणि ३० गृपना पुरस्कार वितरित निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातला नृत्य क्षेत्रातला पहिलाच पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात मोठ्यात थाटात संपन्न झाला. कुडाळच्या चिमणी…

Read More‘चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा थाटात संपन्न

उद्धव, आदित्य ठाकरेंसोबत स्टार प्रचारकांच्या यादीत आमदार वैभव नाईक यांचा देखील समावेश

शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची तोफ म्हणून आमदार वैभव नाईक यांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती प्रसिद्धीसाठी…

Read Moreउद्धव, आदित्य ठाकरेंसोबत स्टार प्रचारकांच्या यादीत आमदार वैभव नाईक यांचा देखील समावेश

सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

ग्रंथ हे मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावतात – तहसीलदार विरसिंग वसावे सिंधुदुर्गनगरी : पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही. ग्रंथ हे आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ विषयक ज्ञान देतात. त्यामुळे ग्रंथ हे मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात, असे…

Read Moreसिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

अत्याधुनिक सिंधुकेअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज

सर्जिकल आयसीयूमध्ये गोव्याला ठरणार पर्याय आज कुडाळमध्ये होतोय भव्य शुभारंभ डॉ. मकरंद आणि डॉ. गौरी परुळेकर यांचे वैद्यकीय क्षेत्रात एक नवं दालन निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयात कुठेही अपघात झाला कि गंभीर रुग्णाला तातडीनं गोवा किंवा कोल्हापूरला हलवण्याचा…

Read Moreअत्याधुनिक सिंधुकेअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज

शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे – सुनिल तटकरे

मुंबई – माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून त्या तीन वेळा आमदार म्हणून…

Read Moreशेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे – सुनिल तटकरे

आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात!

सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत. आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात. एवढी ताकद शिवचरित्राच्या अभ्यासातून नक्की मिळते. छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनात कधीही अंधश्रद्धेला…

Read Moreआजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात!

रिल्स मालवणीच्या ‘मालवणी अवॉर्ड्स’ सोहळ्याची रुपरेषा जाहीर

चंदू शिरसाट यांना यंदाचा कला सिंधू सन्मान पुरस्कार घोषित  ४ एप्रिलला कुडाळात विविध मालवणी पुरस्कार वितरण मालवणी रिल्सची स्पर्धा सुद्धा जाहीर निलेश जोशी । कुडाळ : मालवणी नटसम्राट कै. मच्छिन्द्र कांबळी यांचा ४ एप्रिल हा जन्मदिवस. मालवणी भाषा दिन म्हणून…

Read Moreरिल्स मालवणीच्या ‘मालवणी अवॉर्ड्स’ सोहळ्याची रुपरेषा जाहीर

कणकवलीतील झेंडा चौकातील मांडावर रंगणार हास्य कल्लोळ, राधानृत्य रोंबाट स्पर्धा

महापुरुष मित्रमंडळातर्फे आयोजन 5 ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार स्पर्धा कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे ५ ते ७ एप्रिल या कालावधीत झेंडा चौकात मांडावरील हास्यकल्लोळ व राधानृत्य रोंबाट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.५ ते ६ एप्रिल या कालावधीत…

Read Moreकणकवलीतील झेंडा चौकातील मांडावर रंगणार हास्य कल्लोळ, राधानृत्य रोंबाट स्पर्धा
error: Content is protected !!