श्री बाळगोपाळ मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 रोपांचे वाटप

श्रीबाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचेवाटप करण्यात आले .तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.बालगोपाळ मंडळाचा अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. या निमित्त पर्यावरण संवर्धनासाठी मंडळातर्फे 120 सुपारी आणि जास्वंदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच…

Read Moreश्री बाळगोपाळ मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने 120 रोपांचे वाटप

कुडाळवासीयांचे नाट्यगृहाचे स्वप्न फेब्रुवारी २७ पर्यंत प्रत्यक्षात

आमदार निलेश राणेंकडून साडेतेरा कोटीचा निधी त्रुटी दूर केल्याने नाटयकर्मींकडून समाधान व्यक्त कुडाळ येथील मच्छिन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाचे निधी अभावी रखडलेले काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या नाट्यगृहासाठी तब्बल साडेतेरा कोटी रुपयांचा निधी दिला…

Read Moreकुडाळवासीयांचे नाट्यगृहाचे स्वप्न फेब्रुवारी २७ पर्यंत प्रत्यक्षात

परवाने नसल्याने ‘आपला बाजार’वर FDA ची कारवाई

व्यवसाय बंदची नोटीस ; काही नमुनेही घेतले अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या दोन दिवसांपूर्वी (१७ जून) मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने…

Read Moreपरवाने नसल्याने ‘आपला बाजार’वर FDA ची कारवाई

कणकवलीतील एस एम हायस्कूलच्या धोकादायक इमारती मुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका!

शाळा प्रशासन व संस्थाचालकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी विद्यार्थी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कणकवली येथील एस. एम. हायस्कूलची मुख्य इमारत सध्या अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेली आहे. या शाळेत दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. इमारतीची सध्याची…

Read Moreकणकवलीतील एस एम हायस्कूलच्या धोकादायक इमारती मुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका!

आजगाव मध्ये गेले तसे पालकमंत्री औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात कुणकेश्वर मंदिरात बैठक घेऊन घोषणा करतील काय!

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायनिंग ची सुरुवात राणे महसूल मंत्री असताना झाली परशुराम उपरकर यांचा आरोप आजगाव येथील मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही अशी घोषणा करून पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला…

Read Moreआजगाव मध्ये गेले तसे पालकमंत्री औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात कुणकेश्वर मंदिरात बैठक घेऊन घोषणा करतील काय!

कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिराचे देखील करण्यात आले आहे आयोजन कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे विविध सामाजिक…

Read Moreकै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

खत भेसळ प्रकरणी निर्दोष मुक्तता

संशयीतांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. राजीव बिले यांचा युक्तिवाद रासायनिक खतामध्ये भेसळ केल्याच्या व भेसळयुक्त खत विक्रीस ठेवल्याच्या आरोपातून वर्धमान फर्टीलायझर्स अँड सीड्स प्राइवेट लिमिटेड. वाकड वाडी, पुणे. या कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर राजेश स्वामी तसेच कुडाळ येथील मळगावकर कृषी…

Read Moreखत भेसळ प्रकरणी निर्दोष मुक्तता

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविला

समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार समिल जळवी यांचा दोन वर्षे सुरू होता पाठपुरावा कविलकाटे येथील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागातील ग्रीन झोन आमदार निलेश राणे यांनी ऊठविल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार…

Read Moreकविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविला

स्वतःच्या अधिकारात नसतानाही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मायनींगच्या ड्रोन सर्व्हेला परवानगीचे पत्र

जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक

Read Moreस्वतःच्या अधिकारात नसतानाही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मायनींगच्या ड्रोन सर्व्हेला परवानगीचे पत्र

पशुखाद्याच्या गोण्यांमागे लपवलेली तब्बल 48 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

पोलीस निरीक्षक श्री.तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:68 लाखांचा मुद्देमाल जप्त कणकवली कणकवली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास खारेपाटण चेकपोस्ट वर महामार्गावरून आयशर टेम्पो मधून वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची तब्बल 48 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे.आयशर टेम्पो सहित तब्बल 68 लाखांचा…

Read Moreपशुखाद्याच्या गोण्यांमागे लपवलेली तब्बल 48 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी, तसाच ठाकरे सेनेमध्ये आदित्य ठाकरे

ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर मंत्री नितेश राणेंचा निशाणा ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत पक्षातील खासदार का सोडून गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे असे…

Read Moreतृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी, तसाच ठाकरे सेनेमध्ये आदित्य ठाकरे

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा

पक्षाच्या साठाव्या वर्धापन दिनाचे निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज मातोश्री येथे माजी आमदार परशुराम उपरकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते गुरुनाथ…

Read Moreमाजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा
error: Content is protected !!