घोडावत विद्यापीठाचे प्रा.इंद्रजीत कांबळे यांना इंग्रजी विषयात पीएचडी जाहीर

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठातील इंग्रजी विषयाचे प्रा. इंद्रजीत आप्पासाहेब कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली.‘द इमेज ऑफ इंडिया इन द वर्क ऑफ जिम कार्बेट:स्टडी फ्रॉम ओरिएंटेलेस्टिक परस्पेक्टीव्ह’ या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. एडवर्ड सईद यांच्या…

Read Moreघोडावत विद्यापीठाचे प्रा.इंद्रजीत कांबळे यांना इंग्रजी विषयात पीएचडी जाहीर

महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा २०२३-२४अंतर्गत शालेय शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले..

जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने गट क्रमांक चार मधून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच गट क्रमांक तीन मधून सुरेश सुहास…

Read Moreमहाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा २०२३-२४अंतर्गत शालेय शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले..

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “युरेका-२४ तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन

जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळात डिप्लोमा अभियांत्रिकी मधील पदविका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय स्तरावरील युरेका-२४ प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. कोणतेही विभागाचे डिप्लोमा अंतिम…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “युरेका-२४ तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन

यंग स्टार चषक चा शिवमुद्रा कोल्हापूर संघ ठरला मानकरी

गेले तीन दिवस चालली कणकवलीत ही भव्य स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डीची दरवर्षी होते भव्य स्पर्धा यंगस्टार चषक २०२४ च्या कबड्डीच्या महासंग्रामात अतीतटीच्या लढतीत अंतिम सामन्यात शिवमुद्रा कोल्हापूर संघाने अवघ्या ४ गुणांनी ज्वाली क्रीडा मंडळ मुंबई संघावर मात करत मानाच्या यंगस्टार…

Read Moreयंग स्टार चषक चा शिवमुद्रा कोल्हापूर संघ ठरला मानकरी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचरा परिसरात पोलिसांतर्फे संचलन

आचरा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलिसांतर्फे सोमवारी सकाळी आचरा परिसरात संचलन करण्यात आले. संचलनाची सुरुवात पोलीस ठाणे येथून झाली. तेथून आचरा बाजारपेठ , आचरा तिठा, बस स्थानक, शाळा महाविद्यालय परिसर परत पोलीस ठाण्यात संचलनाची समाप्ती झाली. संचलनामध्ये सहाय्यक…

Read Moreनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचरा परिसरात पोलिसांतर्फे संचलन

वैभववाडीत ‘जाणता राजा’ महानाट्याचा शानदार शुभारंभ

जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची प्रमुख उपस्थिती पहिल्या दिवशी महानाट्य पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी प्रेक्षकांना उद्या आणि परवा देखील मोफत पाहता येणार हे महानाट्य या कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध करण्यात आले आहे. या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेश…

Read Moreवैभववाडीत ‘जाणता राजा’ महानाट्याचा शानदार शुभारंभ

प्रमोद जठार आजपासून वेंगुर्ला दौऱ्यावर

वेंगुर्ला दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देत साधणार संवाद भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माजी आम. प्रमोद जठार हे आज 19 मार्च रोजी वेंगुर्ले तालुका दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.सकाळी ११ – ०० वाजता खर्डेकर महाविद्यालय येथे प्राध्यापकांशी…

Read Moreप्रमोद जठार आजपासून वेंगुर्ला दौऱ्यावर

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी रिमेश चव्हाण निर्दोष

कणकवलीत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी होता गुन्हा दाखल संशयित आरोपीच्या वतीने ऍड. विरेश नाईक, सिद्धेश शेट्ये यांच्यासह अन्य सहकारी वकिलांचा युक्तिवाद कणकवली पोलीस स्टेशन जवळील पेट्रोल पंपा जवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी रिमेश अशोक चव्हाण याची पुराव्या आभावी…

Read Moreपोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी रिमेश चव्हाण निर्दोष

कणकवली तालुका वारकरी संप्रदाय, कणकवली अध्यक्ष पदी ह.भ.प.चंद्रकांत परब तर सचिव पदी प्रा.श्री शामसुंदर राणे

नवीन कार्यकारीणीची करण्यात आली निवड कणकवली– सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग संलग्न कणकवली तालुका वारकरी संप्रदाय, कणकवली ची सभा नुकतीच कणकवली येथे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी तालुक्याच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणी -अध्यक्ष-ह.भ.प.…

Read Moreकणकवली तालुका वारकरी संप्रदाय, कणकवली अध्यक्ष पदी ह.भ.प.चंद्रकांत परब तर सचिव पदी प्रा.श्री शामसुंदर राणे

मसुरे येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रस्त्याचे भूमिपूजन…

मसुरे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, प्रांतिक दत्ता सामंत आणि भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून मसरे पोलीस स्टेशन ते गवळदेव डांगमोडे हा रस्ता मजबुतीकरण करणे यासाठी रुपये दहा लाख आणि…

Read Moreमसुरे येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रस्त्याचे भूमिपूजन…

गोवा येथील अखिल भारती आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी – गोवा येथील अखिल भारती आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरात सोनुर्ली गावातील २२३…

Read Moreगोवा येथील अखिल भारती आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली तालुक्यात 4 तलाठ्यांना रिक्त जागी नियुक्त्या

हुंबरट, तरंदळे व हुंबरणे तलाठी झाले रुजू उर्वरित नियुक्त्या आचारसंहितेनंतर देणार कणकवली तालुक्यातील रिक्त असलेल्या चार तलाठी कार्यालयांमध्ये नवीन भरती प्रक्रियेत निवड झालेल्या तलाठ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये चार पैकी तीन तलाठी हजर झाले असून त्यात हुंबरट तलाठी म्हणून…

Read Moreकणकवली तालुक्यात 4 तलाठ्यांना रिक्त जागी नियुक्त्या
error: Content is protected !!