व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणार निलेश जोशी । सिंधुदुर्ग : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवावा, अशी मागणी मच्छीमार सेल, भाजपा, सिंधुदुर्गचे जिल्हा संयोजक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री…

Read Moreव्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा

केंद्र प्रमुख सुगंधा केदार गुरव यांना सेवानिवृत्तीपर सन्मान

आचरा–अर्जुन बापर्डेकर सुगंधा केदार गुरव. केंद्रप्रमुख केंद्र आचरे तालुका मालवण या केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्ताने केंद्रशाळा आचरे नंबर एक येथे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्गातर्फेशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर,यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.. यावेळी…

Read Moreकेंद्र प्रमुख सुगंधा केदार गुरव यांना सेवानिवृत्तीपर सन्मान

कार्यकर्त्यांनो, आपसात भांडणे नको – नारायण राणे

कुडाळ मध्ये भाजपची संघटनात्मक आढावा बैठक ‘अबकी बार चारसो पार’ चा निर्धार निलेश जोशी । कुडाळ :  भाजपचे  सिंधुदुर्गातील   कार्यकर्ते निष्ठावंत आहेत असे मी सगळ्यांना सांगतो.  तो विश्वास सार्थ ठरवा. आपसात भांडणे करू नका. नांदा सौख्यभरे ! असे आवाहन…

Read Moreकार्यकर्त्यांनो, आपसात भांडणे नको – नारायण राणे

पळसंब लोखंडी प्लेट चोरी प्रकरणी तातडीने तपासाची मागणी

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी दिली होती आचरा पोलीस सस्टेशनला तक्रार पळसंब येथील बंधाऱ्याच्या १८प्लेट १९मार्चला चोरीस गेल्याची तक्रार आचरा पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. याबाबत अजून पर्यंत चोरीचा छडा न लागल्याने मंगळवारी सायंकाळी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर आणि पळसंब…

Read Moreपळसंब लोखंडी प्लेट चोरी प्रकरणी तातडीने तपासाची मागणी

डांगमोडे येथील जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धत पुरुषांच्या गटात जय मानसीश्वर वेंगुर्ला व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत जय गणेश मालवण महिला संघ विजेता

मसुरे डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटामध्ये जय मानसीश्वर वेंगुर्ला संघाने शिव दैवत नेरूळ कुडाळ कबड्डी संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकाविले. शिवदैवत नेरूळ कुडाळ…

Read Moreडांगमोडे येथील जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धत पुरुषांच्या गटात जय मानसीश्वर वेंगुर्ला व निमंत्रित महिलांच्या स्पर्धेत जय गणेश मालवण महिला संघ विजेता

मसुरे या नावासाठी नवतरुण मित्र मंडळ चांदेर यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

गेली पाच वर्ष मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतच्या विभाजनानंतर मूळ मसुरे डागमोडे ग्रामपंचायतचे नाव प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी नसतानाही मर्डे ग्रामपंचायत असे केले. प्रशासनाच्या या चुकीचा फटका मसुरे या नावाला बसला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी तसेच सर्वपक्षीय राज्यकर्ते यांच्याकडे या ग्रामपंचायतीचे…

Read Moreमसुरे या नावासाठी नवतरुण मित्र मंडळ चांदेर यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

“गाबीत समाजाच्या शिमगोत्सव” लोककलेला शासन मान्यता मिळावी

जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर यांची मागणी कणकवली – पारंपारिक होळी सणाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बहुसंख्य गावातील गाबीत समाजाच्या वाड्यातून वेगळ्याप्रकारचा पासून शिमगोत्सव साजरा केला जातो.संभाजी महाराजांच्या काळा पासून परंपरागत चालत आलेल्या या लोककलेचा समावेश शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या लोककलाना देण्यात…

Read More“गाबीत समाजाच्या शिमगोत्सव” लोककलेला शासन मान्यता मिळावी

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा

पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणारदोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या तस्करी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार संशयतांना सांगली- मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी 19 कोटी रुपयाची 19 किलो उलटी संशयीतांकडून जप्त करण्यात आली असा दावा…

Read Moreव्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा

परभणी लोकसभेसाठी राजेश विटेकर तर अकोल्यासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी…

मुंबई – परभणी आणि अकोला लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ‘समन्वयक’ पदाची नियुक्ती केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेश उपाध्यक्ष राजेश विटेकर तर अकोला मतदारसंघासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी…

Read Moreपरभणी लोकसभेसाठी राजेश विटेकर तर अकोल्यासाठी संदीप पाटील यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी…

लोकसभा निवडणूक संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वयन ठेवुन जबाबदारी पार पाडावी जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे सिंधुदुर्गनगरी – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे…

Read Moreलोकसभा निवडणूक संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

सरत्या वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने रचला इतिहास..! मनिष दळवी यांनी दिली माहीती

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमुळे अनेक रोजगार व उद्योजक निर्माण करता आले: २४१८.१० कोटिचे कर्ज वितरण या बँकेला यावर्षी शंभर कोटीच्या वर ढोबळ नफा सिंधुनगरी – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी 5390.89 कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक…

Read Moreसरत्या वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने रचला इतिहास..! मनिष दळवी यांनी दिली माहीती

जिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 18 एप्रिल 2024…

Read Moreजिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत मनाई आदेश
error: Content is protected !!