
पुढारी’चे दीपक जाधव यांना सीताराम सावळ स्मृती पुरस्कार
दीपक जाधव हे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र गोवा मराठी पत्रकार संघाच्या स्थापना दिनानिमित्त कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात ‘पुढारी’चे उपसंपादक दीपक जाधव यांना ज्येष्ठ पत्रकार कै. सीताराम सावळ यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा सीताराम सावळ स्मृती…










