सुलोचना सावंत यांचे निधन

सांगवे-केळीचीवाडी येथील रहिवासी श्रीमती सुलोचना नाना सावंत (७५) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Read Moreसुलोचना सावंत यांचे निधन

कनकनगर रहिवासियांतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कनकनगर येथील निधी प्रकाश सावंत ही विद्यार्थिनी दहावीत १०० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली आली. याबद्दल तिचा तसेच कनकनगरमधील इतर दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा कनकनगर रहिवासियांतर्फे सत्कार करण्यात आला. कनकनगर येथील दुर्गाराम हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात निधी…

Read Moreकनकनगर रहिवासियांतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पुरळ विभागात जेष्ठ नागरिकांचा केला सत्कार

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा अनोखा उपक्रम जि.प. गटनुसार जेष्ठ नागरिक-शिवसैनिकांचा करणार सन्मान पंधरवडा साजरा लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. मात्र कोणी कितीही प्रयत्न केले तरीही कोकण आणि सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा गड कायमच राहील. सामाजिक कार्याच्या माध्यमातून…

Read Moreयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पुरळ विभागात जेष्ठ नागरिकांचा केला सत्कार

यावर्षीही सरासरीच्या तुलनेत पाऊस कमीच

यावर्षी पाऊस नियमित वेळेत तसेच चांगली सुरुवात करणार असल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी प्रशासनानेही रेड, ऑरेंज अलर्ट जाहीर केला. मात्र, अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक असले, तरी वार्षिक सरासरीच्या तुलनेत अजूनही…

Read Moreयावर्षीही सरासरीच्या तुलनेत पाऊस कमीच

पदवीधर निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बंदूका पुन्हा जमा करण्याचे आदेश…

शेतकर्‍यांमध्ये नाराजीः शेतीचा हंगाम सुरू झाल्याने पुर्नविचार करा, प्रशासनाकडे मागणी… सावंतवाडी पदवीधर निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करुन शेतकन्यांच्या बंदूका पुन्हा एकदा जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकान्यांकडून देण्यात आले आहेत. नुकतीच तोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर या बंदूका परत करण्यात आल्या होत्या. परंतू ८ दिवसातच…

Read Moreपदवीधर निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर बंदूका पुन्हा जमा करण्याचे आदेश…

नावीन्यपूर्ण उपक्रम व शिक्षणातून विद्यामंदिर हायस्कुल ने आपली क्षमता सिद्ध केली

मुख्याध्यापक पी जे कांबळे यांचे प्रतिपादन प्रशालेच्या वाटचालीचा दिला आढावा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर प्रशालेत शिक्षणाव्यतिरिक्त कौशल्य व तंत्रशिक्षण दिले जात आहे. विद्यामंदिर प्रशालेत मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांचे विभाग आहेत. या विभागांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. विद्यामंदिर…

Read Moreनावीन्यपूर्ण उपक्रम व शिक्षणातून विद्यामंदिर हायस्कुल ने आपली क्षमता सिद्ध केली

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत ; अन्यथा आंदोलन

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या बैठकीत निर्णय आचरा–अर्जुन बापर्डेकर सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्याची एकत्रित बैठक सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिकांना संघाच्या इमारतीच्या सभागृहात प्रकाश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेत सेवानिवृत्त ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध…

Read Moreसेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत ; अन्यथा आंदोलन

“आयडियल स्पेशल स्कूल” चे उद्घाटन दिमाखात संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर. नव दिव्यांग फाउंडेशन मुंबई आणि ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल यांच्या वतीने गतिमंद, दिव्यांग ,स्वमग्न , मुलांसाठीच्या आयडियल स्पेशल स्कूल चे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.अशा प्रकारच्या जिल्ह्यात पहिल्यांदाच सुरू झालेल्या शाळेचे उद्घाटन नव दिव्यांग फाउंडेशनचे श्री.संजय…

Read More“आयडियल स्पेशल स्कूल” चे उद्घाटन दिमाखात संपन्न.

वीज वितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता….

नितीन वाळकेंचा आरोप; प्रकाशगडला नोटीस बजावण्याचा, स्वतंत्र संचालकांना भेटण्याचा निर्णय मालवण, महावितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाने महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना बजावलेली जाहीर नोटीस न स्वीकारल्ल्याने ती माघारी आली आहे. यावरून अधीक्षक अभियंता…

Read Moreवीज वितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता….

डोंबिवली एमआयडीसीत अग्नि तांडव ; कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेले मंत्री रवींद्र चव्हाण थेट डोंबिवलीला रवाना

मालवण, डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा आगडोब उसळला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा औद्योगिक वसाहतीतील दुसऱ्या एका कंपनीला आग लागली आहे. यापूर्वीच्या जखमा ताज्या असतानाच दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना समजताच राज्याचे सर्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे तातडीने डोंबिवलीला…

Read Moreडोंबिवली एमआयडीसीत अग्नि तांडव ; कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेले मंत्री रवींद्र चव्हाण थेट डोंबिवलीला रवाना

पर्यटन स्वागत केंद्रांच्या इमारतीचे नूतनीकरण केल्याशिवाय त्याची निविदा प्रक्रिया करू नये

बबन साळगावकर; शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी… सावंतवाडी येथील पालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या पर्यटन स्वागत केंद्रांच्या इमारतीचे नूतनीकरण केल्याशिवाय त्याची निविदा प्रक्रिया करू नये, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तब्बल ३…

Read Moreपर्यटन स्वागत केंद्रांच्या इमारतीचे नूतनीकरण केल्याशिवाय त्याची निविदा प्रक्रिया करू नये

सिंधुदुर्गात १९ जून पासून पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी परिक्षा.

पोलीस अधीक्षकांची माहिती; १४२ पदांसाठी ८ हजार ४२ अर्ज… सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या पोलीस दलात रिक्त असलेल्या १४२ जागांसाठी ८ हजार ४२ अर्ज दाखल झाले आहेत. या भरती प्रक्रियेतील मैदानी परीक्षा १९ जून पासून पोलीस दलाच्या सिंधुदुर्गनगरी येथील परेड मैदानावर होणार आहे,…

Read Moreसिंधुदुर्गात १९ जून पासून पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी परिक्षा.
error: Content is protected !!