कुडाळ नगरपंचायतची धडक कारवाई: अखेर शहरातील ६ मालमत्ता सील
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतमध्ये मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर थकवल्याने त्यांच्या मालमत्तेवर कुडाळ नगरपंचायतीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या कर विभागाकडून १० हजाराहून अधिकच कर थकविणान्या २०० मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविण्यात आली होती. त्यापैकी कर न भरल्यास मालमत्ता जप्त…