तेंडोली येथे श्री रवळनाथ पंचायतन वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

दि. २१ ते २५ एप्रिल दरम्यान रंगणार वर्धापन दिन सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा २१ ते २५ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि.…

Read Moreतेंडोली येथे श्री रवळनाथ पंचायतन वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढणार नाही ;मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केली भूमिका…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला त्याबद्दल त्यांचे आभार महायुतीच्या नेत्यांनी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा मुंबई – नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न लढण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची…

Read Moreनाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढणार नाही ;मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केली भूमिका…

इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी कॉर्नर सभा

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे शिवसेना इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहाण्याचे आवाहन संतोष हिवाळेकर पोईप शिवसेना इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. श्री.विनायकजी राऊत साहेब यांची रविवारी दि. 21 एप्रिल 2024 रोजी विविध ठिकाणी…

Read Moreइंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी कॉर्नर सभा

हनुमान जयंती शताब्दी महोत्सवानिमित्त आचरा पिरावाडी येथे विविध कार्यक्रम

२१ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान आयोजन आचरा पिरवाडी येथील श्री तरुण संघ दक्षिणवाडा तर्फे हनुमान जयंती शताब्दी महोत्सव दिनांक २१ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे त्यानिमित्त रविवार २१ एप्रिल रोजी सकाळी हनुमान मूर्तीवर अभिषेक सकाळी साडेनऊ…

Read Moreहनुमान जयंती शताब्दी महोत्सवानिमित्त आचरा पिरावाडी येथे विविध कार्यक्रम

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची राज्य आयोगाकडे मागणी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व आयोगातील बायोमेट्रिक मशीन अचानक बंद झालेले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी व कामकाजाची…

Read Moreमहाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत

कणकवली नळ योजना जॅकवेलच्या कोंडीतील गाळ काढणार

मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांची माहिती शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याबाबतही कार्यवाहीची मागणी कणकवली नगरपंचायतीची नळ योजना कार्यान्वित असून दरवर्षी में अखेरीस नदी पत्रातील पाणी कमी होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा वास सहन करावा लागतो. कणकवली नगरपंचायतीने में महिन्यामध्ये नदीतील गाळ…

Read Moreकणकवली नळ योजना जॅकवेलच्या कोंडीतील गाळ काढणार

साकेडीत आज डबलबारी भाजनाचा जंगी सामना

बुवा सुजित परब विरुद्ध बुवा विनोद चव्हाण यांची डबलबारी तांबळवाडी येथील माडा आंबा देवस्थानाजवळ हरिनाम सप्ताह कणकवली तालुक्यातील साकेडी तांबळवाडी येथे माडा आंबा देवस्थान जवळ सत्यनारायणाच्या महापूजे च्या व हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये…

Read Moreसाकेडीत आज डबलबारी भाजनाचा जंगी सामना

डॉक्टरांसाठी 21 एप्रिलला सिंधुरेस्पिकॉन परिषद

डीएफसी सिंधुदुर्ग आणि वर्किंग कमिटी कुडाळ यांचे आयोजन जिल्हाभरातून 500 डॉक्टर्स राहणार उपस्थित निलेश जोशी । कुडाळ : डॉक्टर्स फ्रंटर्निटी क्लब सिंधुदुर्ग आणि वर्किंग कमिटी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, 21 एप्रिलला आराध्य अडोरर झाराप येथे सिंधुरेस्पिकान या एक दिवशिय…

Read Moreडॉक्टरांसाठी 21 एप्रिलला सिंधुरेस्पिकॉन परिषद

प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे मध्ये संगीत कार्यशाळेचे आयोजन

मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी पंचक्रोशी संचलित संचलित प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे मध्ये उन्हाळी सुट्टीत संस्थेच्या पुढाकाराने विविध उपक्रम राबविले जातात. यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत या विषया बद्दल आवड निर्माण व्हावी,संगीत विषयामध्ये असणाऱ्या करियरच्या संधी विषयी माहिती व्हावी,स्वतःच व्यक्तिमत्त्व…

Read Moreप.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे मध्ये संगीत कार्यशाळेचे आयोजन

साकेडी शाळा नंबर 1 ला मोफत लॅपटॉप प्रदान

सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत बांबर्डेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी पुढाकार मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत शाळे चा झाला होता गौरव बदलत्या तंत्रज्ञान व संगणक युगाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा विद्यार्थी देखील या बदलत्या युगा नुसार प्रगत व्हावे. याकरिता साकेडी येथील सेवानिवृत्त अधिकारी व…

Read Moreसाकेडी शाळा नंबर 1 ला मोफत लॅपटॉप प्रदान

शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी हळवल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन कणकवली – शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत श्रीराम मंदिर हळवल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लोकांनी मोठ्या संख्येने लाभ…

Read Moreशनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी हळवल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

खारेपाटण टाकेवाडी येथील क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन संघ विजेता तर खारेपाटण रामेश्वर नगर संघ उपविजेता…..

सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक रुपेश सावंत यांच्या सौजन्याने स्पर्धा संपन्न श्री कुंभार देव ग्रामस्थ मंडळ टाकेवाडी,खारेपाटण व जय बजरंगबली मित्र मंडळ टाकेवाडी,खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच भरविण्यात आलेल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन हा संघ…

Read Moreखारेपाटण टाकेवाडी येथील क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन संघ विजेता तर खारेपाटण रामेश्वर नगर संघ उपविजेता…..
error: Content is protected !!