वैभववाडीत १८ मार्च पासून ‘जाणता राजा’ महानाटय

आमदार नितेश राणेंच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासन पुरस्कृत जाणता राजा महानाट्य पाहण्याची मिळणार सुवर्णसंधी प्रेक्षकांना मोफत पाहता येणार हे महानाट्य वैभववाडी तालुक्यात पहिल्यांदाच जाणता राजा महानाट्य सादर होत आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना विनामूल्य (मोफत) हे महानाटक पाहता येणार…

Read Moreवैभववाडीत १८ मार्च पासून ‘जाणता राजा’ महानाटय

नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेत फोटोग्राफी व्यवसायात भरारी घ्या!

कणकवली मध्ये दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळा फोटोग्राफी व्यवसायासह अन्य कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले तर यश आपलेच असते. सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत त्यामुळेच फोटोग्राफीमध्येही अनेक स्पर्धा असल्या तरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून या क्षेत्रात आपण भरारी घेऊ शकता.…

Read Moreनवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेत फोटोग्राफी व्यवसायात भरारी घ्या!

पिरावाडी गावाच्या विजेचा प्रश्न मार्गी, आचरा समुद्रकिनारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसणार

आचरा पिरावाडी भागात कमी दाबाने होणारा वीज पुरवठा तसेच अन्य वीज समस्यांबाबत नवीन विद्यूत जनित्राची मागणी करण्यात येत होती. याचा विचार आचरा सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत आचरा समुद्र किनारी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून करून घेतला. त्याचा…

Read Moreपिरावाडी गावाच्या विजेचा प्रश्न मार्गी, आचरा समुद्रकिनारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसणार

२०मार्च रोजी सरंबळ येथे मोफत नेत्रतापासणी शिबिर

नॅब मिरज, विवेकानंद नेत्रालय यांचे आयोजन मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन कुडाळ – नॅब नेत्रारुग्नालय मिरज संचालित विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर कणकवली यांच्या वतीने बुधवार दिनांक २०मार्च रोजी सकाळी१०ते दुपारी २या वेळेत मोफत नेत्र्तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

Read More२०मार्च रोजी सरंबळ येथे मोफत नेत्रतापासणी शिबिर

सामान्य नागरिकांसाठी कुडाळ तहसील कार्यालय नेहमी तत्पर !

तहसीलदार वीरसिंग वसावे यांची ग्वाही तहसीलदार वसावे यांची पत्रकारांशी सकारत्मक चर्चा निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची कामे प्राधान्याने हाती घेवून ती पुर्ण केली जातील, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांची ससेहोलपट होणार नाही त्यादृष्टीने आमची यंत्रणा कार्यरत राहील…

Read Moreसामान्य नागरिकांसाठी कुडाळ तहसील कार्यालय नेहमी तत्पर !

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर ◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी ◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-…

Read Moreमहाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन संपन्न

निलेश जोशी । कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक महिला दिन महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये वावरणाऱ्या मान्यवर महिलांचे मार्गदर्शन यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभले.या कार्यक्रमाला सीए…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन संपन्न

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार

टप्प्यानुसार मतदानाच्या तारखा : १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे, १ जून महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांत होणार मतदान; रत्नागिरी, सिंधुदुर्गात ७ मे रोजी मतदान मतमोजणी : ४ जून २०२४ सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र…

Read Moreलोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार

नवोदय विद्यालय सांगेली;मुख्यमंत्री कार्यालयाकडूनगंभीर दखल

सांगेली केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश शिक्षण खात्याला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे.पीएम श्री केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली-सिंधुदुर्ग येथे इयत्ता 6 वी ते 12…

Read Moreनवोदय विद्यालय सांगेली;मुख्यमंत्री कार्यालयाकडूनगंभीर दखल

बिडीयेवाडी पुला साठी ८ कोटी तर पर्यटन विकास मधून कलमठ गावातील कलेश्वर मंदिर गार्डन साठी १ कोटी मंजूर

माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांचा पाठपुरावा कलमठ गावातील विकास प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालक मंत्री रवींद्र चव्हाण कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचे कलमठ ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संदिप मेस्त्री…

Read Moreबिडीयेवाडी पुला साठी ८ कोटी तर पर्यटन विकास मधून कलमठ गावातील कलेश्वर मंदिर गार्डन साठी १ कोटी मंजूर

कणकवली अभाअंनिस तालुकाध्यक्ष पदी भगवान तांबे तर सचिव पदी विद्याधर कदम यांची नियुक्ती

कणकवली – अभाअंनिसमितीचे कणकवली तालुका संपर्कप्रमुख मा. सिद्धार्थ तांबे यांचे अध्यक्षतेखाली बुद्धविहार कणकवली येथे नुकतीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गची सभा आयोजित केली होती . या सभेस कणकवली तालुक्यातील बहुसंख्य सुजाण नागरीक उपस्थित होते . यावेळी एकमताने अभाअंनिसमिती…

Read Moreकणकवली अभाअंनिस तालुकाध्यक्ष पदी भगवान तांबे तर सचिव पदी विद्याधर कदम यांची नियुक्ती
error: Content is protected !!