
जावयाची सासूला शिवीगाळ व मारहाण
कसई धाटवाडी येथील घटना ;जावयावर गुन्हा दाखल ✅प्रतिनिधी l दोडामार्गघरात घुसून शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण करून सासूला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जावयाविरुद्ध दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनेश मधुसूदन नाईक (वय – ४१ वर्षे, रा.मळेवाड ता.…









