
कुडाळमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
‘ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र’ लवकरच लोकार्पण ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यभराच्या अनुभवातून समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी मराठा…










