
विजयराव नाईक कॉलेज फार्मसी च्या विद्यार्थ्यांचा पशुपालन व कृषी स्तरात प्रथम क्रमांक
संस्थाअध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्ष स्नेहा नाईक यांच्यासह संचालक मंडळाने केले अभिनंदन कणकवली विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथील तृतीय वर्ष बी फार्मसीचे विद्यार्थी जयदीप अविनाश पवार यांनी २०२४-२५ च्या अविष्कार स्पर्धेत (कोल्हापूर-सातारा विभागीय पातळी) कृषि व पशुपालन श्रेणी, पदवी…










