संस्थान आचरा गावच्या कार्तिकोत्सवाची सांगता

आचरा–अर्जुन बापर्डेकर,संस्थान आचरे गावच्या गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवातील पालखी सोहळ्याची सांगता शुक्रवारी रात्रौ दिपोत्सवाने तर पहाटे सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता शनिवारी पहाटे दहिहंडी फोडून करण्यात आली. त्रिपुरारी पोर्णिमेची सायंकाळ संगीत अलंकार प्रा केशवराव गाडेकर पुणे यांच्या गायनाने अविस्मरणीय…

Read Moreसंस्थान आचरा गावच्या कार्तिकोत्सवाची सांगता

खारेपाटण मधील अनेक ग्रामस्थ शिवसेना ठाकरे गटात

स्थानिक आमदार नितेश राणेंच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक महाविकास आघाडी उमेदवार संदेश पारकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचां निर्धार खारेपाटण बंदरवाडी येथील नागरिकांनी महाविकास आघाडीचे कणकवली मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. गेल्या…

Read Moreखारेपाटण मधील अनेक ग्रामस्थ शिवसेना ठाकरे गटात

आयनल मध्ये आमदार नितेश राणेंचा झंझावती प्रचार

आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार घरोघरी भेटी घेत केला प्रचार कणकवली तालुक्यातील आयनल रोहिलेवाडी याठिकाणी भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी घरोघरी पत्रक वाटप करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, सरपंच…

Read Moreआयनल मध्ये आमदार नितेश राणेंचा झंझावती प्रचार

कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितेश राणे यांचा जिल्हा परिषद मतदार संघ निहाय प्रचार

आमदार नितेश राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन महायुतीचे कणकवली मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांचा प्रचार करण्यासाठी कणकवली राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य विलास गावकर् कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे राष्ट्रवादी…

Read Moreकणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितेश राणे यांचा जिल्हा परिषद मतदार संघ निहाय प्रचार

मुख्यमंत्री उत्तर द्या!

सिंधुदुर्गात लागलेले बॅनर बनला आहे चर्चेचा विषय अनेक वादग्रस्त प्रश्नांचा बॅनर वर उल्लेख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना सावंतवाडी मध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात…

Read Moreमुख्यमंत्री उत्तर द्या!

कलमठ गावात नितेश राणेंची प्रचारात आघाडी

घरोघरी प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद कलमठ गावात नितेश राणेंची प्रचारात आघाडी असून यावेळी संदिप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, प्रज्ञा ढवण, महेश लाड, नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, बाबू नारकर, मिलिंद चिंदरकर, परेश कांबळी, आबा कोरगावकर, समर्थ कोरगावकर,…

Read Moreकलमठ गावात नितेश राणेंची प्रचारात आघाडी

कलमठ ग्रामपंचायत सदस्य हेलन कांबळे यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत

नुकताच केला होता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश कलमठ ग्रामपंचायत च्या सदस्य हेलन कांबळे व भाजप चे माजी विभाग प्रमुख जितेंद्र उर्फ जितू कांबळे यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवलीच्या जाहीर सभेत पक्ष प्रवेश…

Read Moreकलमठ ग्रामपंचायत सदस्य हेलन कांबळे यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत

कुरंगवणे कुडाळकर वाडी येथे आमदार नितेश राणे यांचा ठाकरे सेनेला दणका

ग्रा. प. सदस्य सारिका कुडाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कुरंगावणे गावामध्ये घेतला प्रवेश कणकवली तालुक्यातील कुरंगवणे गावात आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेंला चांगला दणका दिला असून ठाकरे सेनेंचे ग्रामपंचायत सदस्य सारिका कुडाळकर, बाबू गोठणकर,…

Read Moreकुरंगवणे कुडाळकर वाडी येथे आमदार नितेश राणे यांचा ठाकरे सेनेला दणका

महायुतीचे उमेदवार मा.ना. दिपकभाई केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अभूतपूर्व इतिहास घडवून विजयी चौकार मारतील याबद्दल तीळमात्र शंका नाही…….

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचं मतदारांना जाहीर आवाहन……. महायुतीचे उमेदवार मा.ना. दिपकभाई केसरकर यांनी आपली राजकारणाची सुरुवात सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदापासून सुरुवात केली.त्यांनी जिथून आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी सतत विजय संपादन केला. दीपकभाईनी सुरवातीला शिवसेना भाजपाची…

Read Moreमहायुतीचे उमेदवार मा.ना. दिपकभाई केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अभूतपूर्व इतिहास घडवून विजयी चौकार मारतील याबद्दल तीळमात्र शंका नाही…….

माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा चिंदरकर यांचा भाजप प्रवेश

सौ चिंदरकर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या भाजपा प्रवेश करण्यामागे विकास हेच ध्येय माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा चिंदरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबातील सदस्य हरिश्चंद्र चिंदरकर, निलेश चिंदरकर, सौनेहा चिंदरकर, मोहन चिंदरकर, आणि…

Read Moreमाजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा चिंदरकर यांचा भाजप प्रवेश

वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही भाजपमध्ये

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश ठाकरे गटात जाऊन झाला माझा भ्रमनिरास आ. नितेश राणे यांच्यामुळेच मूलभूत सुविधांचा विकास वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे व त्यांचे बंधू शैलेश कोकाटे भाजप स्वगृही परतले आहेत आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात…

Read Moreवारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही भाजपमध्ये

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला आचरा पिरावाडी,देवूळवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

निलेश राणे यांना या भागातून आघाडी मिळवून देण्याचा निर्धार आचरा पिरावाडी,देवूळवाडी येथे शुक्रवारी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पिरावाडी येथे श्री देव चव्हाटा चरणी श्रीफळ ठेवून घरोघरी प्रचाराला ग्रामपंचायत…

Read Moreमहायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराला आचरा पिरावाडी,देवूळवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
error: Content is protected !!