खवले मांजर तस्करी प्रकरणी चार आरोपींना सशर्थ जमीन

संशयित आरोपींच्या वतीने ॲड.विलास परब यांचा युक्तिवाद वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार शेड्युल वन मधील संरक्षित असलेले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करी च्या गुन्ह्यातील चार आरोपींची प्रत्येकी 50 हजार रक्कमेच्या सशर्त जामिनावर आज मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीने अँड.…

Read Moreखवले मांजर तस्करी प्रकरणी चार आरोपींना सशर्थ जमीन

भावी मंत्री आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे सत्कार

उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतली मुंबईमध्ये भेट महायुती सरकार मधले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भावी मंत्री तसेच कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांची अधिश या निवासस्थानी भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र…

Read Moreभावी मंत्री आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे सत्कार

कत्तलीसाठी गुरे नेणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र आमदार नितेश राणे यांच्या पक्षाच्या वकील असलेल्या पदाधिकाऱ्याकडे

आमदार नितेश राणेंचे हे हिंदुत्व स्वयंसेवक संघ व भाजपला मान्य आहे का? युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सवाल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट वर अवैध रित्या गुरांची वाहतूक करनारा ट्रक पकडण्यात आला. सदर गुरे वाहून नेणारा ट्रक हा…

Read Moreकत्तलीसाठी गुरे नेणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र आमदार नितेश राणे यांच्या पक्षाच्या वकील असलेल्या पदाधिकाऱ्याकडे

साने गुरुजींचा जीवन पट उलगडत मुलांना केले मार्गदर्शन

*बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आयोजित न्यू इंग्लिश स्कूल ,आचरा येथे हेरंब कुलकर्णी यांनी केले मार्गदर्शन गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,आचरा या ठिकाणी कवी , शिक्षणतज्ञ , समाजसेवक .हेरंब कुलकर्णी यांनी साने गुरुजी जीवनप्रवास विद्यार्थ्यांना…

Read Moreसाने गुरुजींचा जीवन पट उलगडत मुलांना केले मार्गदर्शन

10 डिसेंबर रोजी होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

आमदार नितेश राणे यांचे आवाहन बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू…

Read More10 डिसेंबर रोजी होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचा रविवारी कणकवलीत भव्य मेळावा.

जिल्ह्यातील सर्व भजनीबुवा-पखवाजवादक-तबला वादक- झांज वादक -कोरस मंडळी-भजनप्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे आवाहन कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे भरणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी बुवांचा भव्यमेळा. कणकवली/मयूर ठाकूर. राज्यातील सर्व भजनीबुवांचा संच असलेल्या अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ…

Read Moreअखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचा रविवारी कणकवलीत भव्य मेळावा.

ब्लड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीला हवाय मदतीचा हात

मालवण तालुक्यातील आचरा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवणाऱ्या चंद्रशेखर बाबुराव शेळके यांच्या अवघ्या तीन वर्षाची चिमुरडी काव्या चंद्रशेखर शेळके हिला ब्लड कॅन्सर या आजाराचे निदान झाले. काव्याची अचानक प्रकृती खालवल्याने स्थानिक खाजगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात…

Read Moreब्लड कॅन्सरशी झुंज देणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीला हवाय मदतीचा हात

उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा इतिहास रचणाऱ्या अजित दादांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर घेतली भेट राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांची आज मुंबई देवगिरी बंगला या त्यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदी नाव जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यावेळी…

Read Moreउपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा इतिहास रचणाऱ्या अजित दादांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

वैभव नाईक यांना कोणी रसद पुरवली हे धोंडी चिंदरकर यांना माहित आहे तर त्यांनी नाव जाहीर करावे

अर्धवट वक्तव्य करून जनतेत आणि महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली आपली भुमिका विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा विजय निलेश राणे यांच्या विकासाच्या…

Read Moreवैभव नाईक यांना कोणी रसद पुरवली हे धोंडी चिंदरकर यांना माहित आहे तर त्यांनी नाव जाहीर करावे

नुतन आमदार निलेश राणे यांचेशिवसेना नेते आणि चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी केले अभिनंदन

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले आमदार निलेश राणे यांचे शिवसेना नेते व चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी अभिनंदन केले.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,सचिन हडकर विजय कदम यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित…

Read Moreनुतन आमदार निलेश राणे यांचेशिवसेना नेते आणि चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांनी केले अभिनंदन

नॅशनल अबॅकस स्पर्धेत कणकवलीतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

३० नोव्हेंबर २०२४ रोजी कोल्हापूर शहरात पार पडलेल्या प्रोएॅक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटीशन मध्ये कणकवलीच्या एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ्स सेंटरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.६ मिनिटात १०० गणिते सोडविणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धेच्या युगात कमीतकमी…

Read Moreनॅशनल अबॅकस स्पर्धेत कणकवलीतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा जास्त ओढा हा विज्ञान व वाणिज्य शाखेकडे जास्त असल्याने कला शाखेकडे जाणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा कल फारच कमी असल्याने एम.पी.एस.सी., व यु.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याचे मत डोंबिवली येथील नामवंत पेंढारकर महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख प्रा.श्याम महादेव सायनेकर यांनी व्यक्त केले.

एम.पी. एस.सी.,व यु.पी.एस.सी.ला विचारले जाणारे बहुसंख्य प्रश्न हे कलाशाखेशी जास्त निगडीत असल्याने त्यांच्या पदवी पर्यंतचा पाया मजबूत नसल्यानेच मुलांच्या पदरी निराशा येते.जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या करिअर गायडंस या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर संस्था पदाधिकारी…

Read Moreदहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा जास्त ओढा हा विज्ञान व वाणिज्य शाखेकडे जास्त असल्याने कला शाखेकडे जाणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांचा कल फारच कमी असल्याने एम.पी.एस.सी., व यु.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याचे मत डोंबिवली येथील नामवंत पेंढारकर महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख प्रा.श्याम महादेव सायनेकर यांनी व्यक्त केले.
error: Content is protected !!