भावी मंत्री आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे सत्कार
उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतली मुंबईमध्ये भेट
महायुती सरकार मधले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भावी मंत्री तसेच कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांची अधिश या निवासस्थानी भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,उपतालुका प्रमुख दामू सावंत,सामाजिक कार्यकर्ते मनोज सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.