टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता एक अभिनव उपक्रम

टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटने (MVS) तर्फे दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “स्पर्श- एक एहसास” हे, चांगला आणि वाईट स्पर्श यासंबंधी एक व्याख्यान आयोजित करण्यात आले. इनर व्हील्स संस्थेच्या अंबरनाथ शाखेच्या माजी अध्यक्षा आणि या…

Read Moreटोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकरिता एक अभिनव उपक्रम

चिंदर येथे अखेर एस टी बस सुरु

चिंदर ग्रामपंचायत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसरपंच दिपक सुर्वे,संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री यांचे विशेष प्रयत्न ग्रामस्थांनी लालपरीचे स्वागत करत प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मानले विशेष आभार चिंदर गावातील पालकरवाडी, पाटणवाडी, साटमवाडी, लब्देवाडी या भागातून गेली अनेक महिन्यानची प्रतीक्षा असलेली लालपरी अखेर…

Read Moreचिंदर येथे अखेर एस टी बस सुरु

सावंतवाडी येथे अभाविप अधिवेशन पोस्टर चे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते अनावरण.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये होत असलेल्या ५९ व्या अखिल भारतीय विद्यार्थी परीषदअधिवेशनाचे पोस्टरचे (भित्तिपत्रक) अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,कोकण अधिवेशन समितीचे सचिव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर,अभाविप प्रदेश सहमंत्री राहुल राजोरिया यांच्या हस्ते सावंतवाडी येथील अखिल भारतीय विद्यार्थी…

Read Moreसावंतवाडी येथे अभाविप अधिवेशन पोस्टर चे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते अनावरण.

फोंडाघाट मधील किशोर सामंत यांच्याकडून आचरा येथील काव्या शेळके ला 25 हजार ची आर्थिक मदत

सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर यांच्यामार्फत मदत पालकांकडे सुपुत्र मालवण तालुक्यातील आचरा येथीलतीन वर्षाची कु. काव्या शेळके हिला ब्लड कॅन्सर च्या दुर्धर आजारावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरु आहेत. काव्या हिच्या पालकांची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे काव्याच्या वैद्यकीय व अन्य…

Read Moreफोंडाघाट मधील किशोर सामंत यांच्याकडून आचरा येथील काव्या शेळके ला 25 हजार ची आर्थिक मदत

फोंडाघाट मधील किशोर सामंत यांच्याकडून आचरा येथील काव्या शेळके ला 25 हजार ची आर्थिक मदत

सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर यांच्यामार्फत मदत पालकांकडे सुपुत्र या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आणि दातृत्वाच्या भावनेने मदतीचा हात फोंडाघाट गावातील किशोर वासुदेव सामंत उर्फ आप्पा बामन यांनी दिला आहे. किशोर सामंत यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत गुगल पे च्या…

Read Moreफोंडाघाट मधील किशोर सामंत यांच्याकडून आचरा येथील काव्या शेळके ला 25 हजार ची आर्थिक मदत

गतीमंद विवाहितेवर अत्याचारप्रकरणी जामीन

संशयिताच्या वतीने एडवोकेट ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद गतीमंद विवाहितेसोबत अतिप्रसंग करून अत्याचार केल्याच्या आरोपातून राजेंद्र रामचंद्र तळवडेकर (५६, रा. लोरे नं. २, ता. वैभववाडी) याला विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजाराच्या सशर्थ…

Read Moreगतीमंद विवाहितेवर अत्याचारप्रकरणी जामीन

व्यावसायिक जबाबदारी व सहकार्य म्हणूनच “त्या” आरोपींचे तात्पुरते वकीलपत्र!

गुरांच्या अवैध वाहतुकीबाबत गुन्ह्यातील वकीलपत्रा बाबत ॲड. राजेश परुळेकर यांची माहिती आमदार नितेश राणे यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांचे षडयंत्र खारेपाटण येथे कारवाई करण्यात आलेल्या गुरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी ॲड. विलास परब कणकवली हे नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते. त्यांनी मला…

Read Moreव्यावसायिक जबाबदारी व सहकार्य म्हणूनच “त्या” आरोपींचे तात्पुरते वकीलपत्र!

श्रीधर नाईक खुनातील संशयित आरोपी परशुराम उपरकर यांना सोबत घेऊन बसताना सुशांत नाईक यांची नैतिकता कुठे होती?

नारायण राणे यांनी केलेल्या सुविधांचा फायदा घेताना नाईक कंपनी यांना सोयीस्कर विसर कसा पडतो भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा सवाल कोणत्याही गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र घेणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र कुठल्यातरी एखाद्या गुन्ह्याचा संदर्भ घेत आमदार नितेश राणेंवर आरोप करणाऱ्या…

Read Moreश्रीधर नाईक खुनातील संशयित आरोपी परशुराम उपरकर यांना सोबत घेऊन बसताना सुशांत नाईक यांची नैतिकता कुठे होती?

वायंगणी येथील भुमिगत विद्यूत वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थ आक्रमक शनिवारी सायंकाळी काम रोखले

वायंगणी येथे रस्त्याच्या कडेला सुरू असलेले भुमिगत विद्यूत वाहिनीचे कामनिकषाप्रमाणे होत नसून निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संतापलेल्या वायंगणी ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी वायंगणी तिठा येथे संबंधित इंजिनिअरला धारेवर धरत जाब विचारला यावेळी आलेल्या प्रोजेक्टर मॅनेजरने संबंधित काम निकषाप्रमाणे करुन देण्याची ग्वाही…

Read Moreवायंगणी येथील भुमिगत विद्यूत वाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थ आक्रमक शनिवारी सायंकाळी काम रोखले

कनेडी प्रशालेत लाठी-काठी प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दप्तराविना शाळा या निमित्ताने प्रशालेत उपक्रम कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि…

Read Moreकनेडी प्रशालेत लाठी-काठी प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन

मदतीसाठीची काव्याची बातमी वाचली आणि कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार!

गौरव गवाणकर व मित्रमंडळी कडून चंद्रशेखर शेळके यांच्या तीन वर्षीय मुलीला मदत मदतीसाठीची काव्याची बातमी वाचली आणि कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार! अजूनही दात्यानी पुढे येऊन मदत करण्याचे कोकण नाऊं चे आवाहन मालवण तालुक्यातील आचरा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून…

Read Moreमदतीसाठीची काव्याची बातमी वाचली आणि कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार!
error: Content is protected !!