गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम..!

प्लॅस्टिक मुक्त गडकिल्लेचा संकल्प गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सोमवार दि. १३ जानेवारी रोजी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक दिवसीय स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली. इनामदार श्री देव रामेश्वर आचरा यांना शिवप्रेमी कडून श्रीफळ ठेवून मोहीमेचा शुभारंभ करण्यात…

Read Moreगडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम..!

श्री. अशोक राणे यांच्या ‘आणखी एक मोहेंजो दारो’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त इतिहासपटाचे सिंधुदुर्गात दोन विशेष शो..१७ जाने.मालवण तर 19 जानेवारी रोजी कणकवलीत

‘मनीऑर्डर इकॉनॉमी’ असं काहीशा उपहासात्मक सुरात कोकणच्या अर्थव्यवस्थेला हिणवलं जाण्याचा एक काळ होता. पण याच मनी-ऑर्डर्स कोकणच्या आर्थिक-शैक्षणिक उर्जिताव्यवस्थेला प्रथम कारणीभूत ठरल्या हे निःसंशय. या अर्थव्यवस्थेचा मूलाधार होता मुंबईत सुरू झालेला कापड गिरणी उद्योग. यातूनच गिरणसंस्कृती हा नवीन शब्द मराठीत…

Read Moreश्री. अशोक राणे यांच्या ‘आणखी एक मोहेंजो दारो’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त इतिहासपटाचे सिंधुदुर्गात दोन विशेष शो..१७ जाने.मालवण तर 19 जानेवारी रोजी कणकवलीत

मा वि नाटळ हायस्कूल च्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे संपन्न झाले.

कणकवली/मयूर ठाकूर माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूल च्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे विविध ऊपक्रमांनी रविवारी संपन्न झाले.यावेळी सुरवातीलाच काही मित्र मंडळी, नातेवाईक, ज्ञात अज्ञात सर्वांना सोडून गेलेल्याना साशृनयनाणी श्रध्दांजली मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून वाहण्यात आली. दि ५ व…

Read Moreमा वि नाटळ हायस्कूल च्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे संपन्न झाले.

आचरा डोंगरेवाडी शेतजमीनीत घुसले खारेपाणी

ठेकेदाराने बंधाऱ्यांची झाकणे काढल्याने घडला प्रकार, आचरा डोंगरेवाडी भागातील खाजनसदृश्य भागाच्या खार बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम चालू होते या कामातील एका झडापाची झाकणे बदलण्याचे काम करताना खाडीचे पाणी अडवण्याची कोणतीही तजवीज न करता झडपाची झाकणे काढून टाकल्याने डोंगरे वाडीतील शेतजमिनीत खाडीचे…

Read Moreआचरा डोंगरेवाडी शेतजमीनीत घुसले खारेपाणी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “सीएनसी प्रशिक्षण” कार्यक्रम संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत “सीएनसी” विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षक अभिजीत चौगुले, सुशांत मिसाळ, प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. महेश काळे, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. योगेश पोवार आणि विद्यार्थी…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “सीएनसी प्रशिक्षण” कार्यक्रम संपन्न

देवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्यवाही सुरू देवगडच्या पाणी प्रश्नावर आमदार नितेश राणे यांनी काढला शाश्वत उपाय देवगड वासियांना मुबलक पाणी पाणीटंचाईमुळे असलेला वनवास संपणार कणकवलीत आयोजित बैठकीत निर्णय कणकवली येथील विश्रामगृहावर देवगड-जामसंडेच्या पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी नामदार नितेश राणे…

Read Moreदेवगड-जामसंडे पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोर्ला सातंडी धरणावरून नवीन योजना सुरू करण्याचे आदेश

शेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स खारेपाटण आणि ASPM कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ०७/०१/२०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मध्ये करण्यात आली, या मध्ये बॉडी मास…

Read Moreशेठ न.म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कळसुली येथील मधुकर देसाई यांंचे अल्पशा आजाराने निधन

अच्युत देसाई आणि जनार्दन देसाई यांना पितृशोक कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी श्री.मधुकर जनार्दन देसाई ( वय ८१) यांचे रविवारी १२ जानेवारी रोजी कणकवली येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.ते मनमिळावू आणि सेवाभावी स्वभावामुळे परिचीत होते.सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग…

Read Moreकळसुली येथील मधुकर देसाई यांंचे अल्पशा आजाराने निधन

रक्तदान आरोग्य शिबीर राबवत युवा संकल्प प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जोपासली

पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे प्रतिपादन कणकवली ची समाजाभिमुख शहर ओळख निर्माण करण्यात युवा संकल्प प्रतिष्ठान चेही योगदान प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांचे प्रतिपादन मागील सलग 10 वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करत युवा संकल्प प्रतिष्ठान जे खऱ्या अर्थाने सामाजिक जपली…

Read Moreरक्तदान आरोग्य शिबीर राबवत युवा संकल्प प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जोपासली

आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोधसचिवपदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर

आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आचरा तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात विद्यमान अध्यक्ष वामन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली. यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,मंगेश टेमकर,राजन पांगे,सुरेश हडकर,अजित घाडी, प्रफुल्ल…

Read Moreआचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोधसचिवपदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर

नागवे गावच्या विकासासाठी निधी अजिबात कमी पडू दिला जाणार नाही!

माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांचे प्रतिपादन नागवे गावांमधील अनेक विकास कामांची गोट्या सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन नागवे गावातील क्रिकेट स्पर्धेचे देखील केले उद्घाटन नागवे ग्रामपंचायतच्या निवडणूकीलां दोन वर्ष झाली व नव्याने सरपंच व सदस्य भाजप पक्षाच्या विचाराने निवडून…

Read Moreनागवे गावच्या विकासासाठी निधी अजिबात कमी पडू दिला जाणार नाही!

जनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे- वैभव नाईक

प्रत्येक बूथनिहाय आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवा- सतीश सावंत लढाऊ कार्यकर्त्यांना प्रवाहात आणले पाहिजे- सुशांत नाईक शिवसेना वैभववाडी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

Read Moreजनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे- वैभव नाईक
error: Content is protected !!