कणकवली तालुक्यात तोंडवली मध्ये अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले ठाकरे गटात स्वागत कणकवली तालुक्यामध्ये बबन नारकर यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द हुलेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तोंडवली येथे प्रवेश केला. सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या संदेश पारकर यांना 100 टक्के…

Read Moreकणकवली तालुक्यात तोंडवली मध्ये अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

आमदार नितेश राणेंच वक्तव्य महायुतीत कुणी गांभीर्याने घेत नाही

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका आमदार नितेश राणे हे सातत्याने प्रसिद्धीसाठी वाटेल ती वक्तव्य करत आहेत. त्यांची वक्तव्य महायुतीमध्येही कोणी गांभीर्याने घेत नाही. मशीदीवरील भोंगे उतरवण्याचे त्यांचे वक्तव्यही केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केल्याने यांचे पितळ उघडे पडले…

Read Moreआमदार नितेश राणेंच वक्तव्य महायुतीत कुणी गांभीर्याने घेत नाही

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोरे नंबर 1 येथे प्रचाराचा शुभारंभ

श्री देव गांगोचाळ्याचे दर्शन घेत केला शुभारंभ कणकवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार नितेश राणे यांचा लोरे नं.१ येथे प्रचाराचा शुभारंभ देव गांगोचाळा मंदिर येथे नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सिंधुदुर्ग –…

Read Moreआमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोरे नंबर 1 येथे प्रचाराचा शुभारंभ

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच मानस पुत्र

बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा,त्यांच्या देश हिताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम केले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना हेच मानस पुत्र आहेत. होय मी त्यांना मानस पुत्र मानतो. कारण रक्ताच्या मुलगा बाळासाहेब…

Read Moreहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच मानस पुत्र

कणकवली शहरात सोनगेवाडी येथे संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सामान्य जनतेचा हक्काचा माणूस म्हणून संदेश पारकर विजयी होतील – सुशांत नाईक महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ कणकवली विधानसभेत गावोगावी सुरु आहे. कणकवली शहरातील सोनगेवाडी वॉर्ड क्र. ११ येथे संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सामान्य…

Read Moreकणकवली शहरात सोनगेवाडी येथे संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

नांदगाव ठाकरे गटाचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांचा भाजपात प्रवेश

नांदगाव ठाकरे सेनेला युवा पदाधिकाऱ्यांनी पाडल खिंडार कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ठाकरे सेनेचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांच्या सहीत असंख्य तरुणांनी विकासाच्या व हिंदूत्वाच्या मुद्यावर आज नांदगाव येथील उबाठा सेनेला…

Read Moreनांदगाव ठाकरे गटाचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांचा भाजपात प्रवेश

साकेडी मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून संदेश पारकर यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

घरोघरी जनतेच्या भेटी घेत मोठ्या मताधिक्याने संदेश पारकर यांना विजयी करण्याचे केले आवाहन कणकवली विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज साकेडी मधील पावणादेवी मंदिर येथून करण्यात आला. साकेडी गावामध्ये…

Read Moreसाकेडी मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून संदेश पारकर यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

लोरे नं १ अपक्ष ग्रामपंचायत सदस्य जयदास तेली यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणेच विकास करणार कणकवली तालुक्यातील लोरे नं १ अपक्ष ग्रामपंचायत सदस्य जयदास तेली यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत. त्याने विकासाची परंपरा कायम…

Read Moreलोरे नं १ अपक्ष ग्रामपंचायत सदस्य जयदास तेली यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

आचरा पिरावाडीची सुकन्या तेजश्री चोपडेकर हिची अभिलेखपाल या पदावर निवडआचरा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अभिनंदनआचरा–अर्जुन बापर्डेकर

आचरा पिरावाडीची सुकन्या तेजश्री सूर्यकांत चोपडेकर हिची अभिलेखपाल (सिव्हिल इंजिनिअर ) या पदावर उपसंचालक कार्यालय, भूमि अभिलेख – कोकण प्रदेश,मुंबई महसूल विभाग – महाराष्ट्र शासन या पदावर निवड झाली आहे. पिरावाडी आणि आचऱे गावासाठी अभिमानाची बाब असल्याने तीचे अभिनंदन होत…

Read Moreआचरा पिरावाडीची सुकन्या तेजश्री चोपडेकर हिची अभिलेखपाल या पदावर निवडआचरा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अभिनंदनआचरा–अर्जुन बापर्डेकर

खारेपाटण बाजारपेठ येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्याचा डोर टू डोर प्रचार …

भारतीय जनता पार्टी,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,व आर पी आय महायुतीचे कणकवली,देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आज रविवारी दि.१० रोजी सकाळी १०.३० वाजता खारेपाटण बाजारपेठ भाजप पक्षाच्या वतीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. तर महायुतीचे उमेदवार…

Read Moreखारेपाटण बाजारपेठ येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्याचा डोर टू डोर प्रचार …

उद्धव ठाकरेंची क्षमता किती आहे हे शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले!

माजी आमदार प्रमोद जठार यांचा उद्धव ठाकरेंना टोला कणकवलीत पत्रकार परिषद घेत साधला निशाणा उद्धव ठाकरे हे फेक नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत हिंदू बांधवांनी जातीपाती च्या राजकारणात न विभागता एकजुटीने महायुती च्या पाठीशी राहावे एक है तो सेफ है…उद्धव ठाकरे…

Read Moreउद्धव ठाकरेंची क्षमता किती आहे हे शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले!

आकेरी गावातील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

शेतकऱ्यांच्या वेळेप्रसंगाला धावुन येणारे आमदार म्हणून वैभव नाईकच हवे;प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया युवकांमध्ये आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाची भुरळ आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यात…

Read Moreआकेरी गावातील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल
error: Content is protected !!