गाबीत समाजातील लोकांना दाखले व जात पडताळणी समस्यांबाबत शिष्टमंडळाने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

काही अधिकाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप जात पडताळणी बाबत देखील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्न सोडवणार महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांची माहिती गाबीत समाजातील समाज बांधवाना जातीचे दाखले व जातपडताळणी बाबत येणाऱ्या अडचणी विषयी सिंधुदुर्ग च्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना…

Read Moreगाबीत समाजातील लोकांना दाखले व जात पडताळणी समस्यांबाबत शिष्टमंडळाने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नाधवडे येथील 28 एकर जागेमध्ये एमआयडीसी ला मंजुरी द्या!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगारा करिता पालकमंत्री नितेश राणे यांची राज्याच्या उद्योग मंत्र्यांकडे मागणी उद्योग मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे शासकीय मालकीची २८ एकर उपलब्ध जमीन औद्योगिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सदर परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नाधवडे येथील 28 एकर जागेमध्ये एमआयडीसी ला मंजुरी द्या!

आयकर विभागातर्फे कुडाळ येथे “प्रारंभ २०२६” चे आयोजन

नवीन आयकर कायद्याबाबत जनजागृती नवीन आयकर कायदा २०२५ बाबत नागरिक, व्यावसायिक संस्था आणि करदात्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच नवा आयकर कायदा जो १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेला आहे, त्यात करण्यात आलेल्या व्यापक बदलांची माहिती करदात्यांपर्यंत पोचावी आणि आर्थिक नियोजनासाठी…

Read Moreआयकर विभागातर्फे कुडाळ येथे “प्रारंभ २०२६” चे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर ‘भरणी, आयनल, चाफेड’चा वीजपुरवठा अखेर सुरळीत

महावितरणकडून युद्धपातळीवर काम पूर्ण ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार वादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनीचे आठ पोल कोसळल्याने अंधारात असलेल्या भरणी, आयनल आणि चाफेड या तीनही गावांचा वीजपुरवठा अखेर बुधवारी रात्री उशिरा सुरळीत झाला आहे. या गंभीर समस्येची दखल घेत पालकमंत्री नितेश…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर ‘भरणी, आयनल, चाफेड’चा वीजपुरवठा अखेर सुरळीत

साहित्याची साथ मिळाली, आता प्रतीक्षा विमा कवचाची !

‘सह्याद्री ऍडव्हेंचर’ची शासनाकडे आर्त हाक खोल दऱ्या आणि काळोखे डोहही यांच्या धाडसापुढे टेकतात गुडघे सह्याद्रीच्या खोल दऱ्या, डोंगर कपारे असोत कि नद्यांचे खोल डोह… कशाची तमा न बाळगता आणि कसलीच अपेक्षा न ठेवता संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम…

Read Moreसाहित्याची साथ मिळाली, आता प्रतीक्षा विमा कवचाची !

वाईट प्रवृत्ती विरोधात एकत्र येऊयात – डॉ. मोहन दहीकर

कुडाळ मध्ये अंमली पदार्थ जनजागृती अभियान पोस्टर स्पर्धेचे पारितोषिक वितरण वेदांत महाजन आणि अथर्व तावडे आपापल्या गटातून विजेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे हे जरी खरे असले तरी वाईट मार्गावर जाणाऱ्याला योग्य मार्गावर आणता येते. त्यासाठीच अंमली…

Read Moreवाईट प्रवृत्ती विरोधात एकत्र येऊयात – डॉ. मोहन दहीकर

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार

कै. सुबोध टिकले स्मरणार्थ रक्तदान शिबिर चित्रकला, पाककला स्पर्धांसह शहरातील विविध 14 विकास कामांची भूमिपूजन कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस यावर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. कणकवली एचपीसीएल हॉल या ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

Read Moreकणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर

सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक सांगली, सातारा, बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर

गुगल सर्च तंत्राच्या साहाय्याने हरवलेल्या बौद्धिक दिव्यांग अल्पवयीन मुलीचे कुटुंबाशी यशस्वी पुनर्मीलन

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील अल्पवयीन बौद्धिक दिव्यांग मुलगी तब्बल ११ महिन्यांनंतर सुखरूप कुटुंबात परतली करुणा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा उत्कृष्ट संगम घडवत जीवन आनंद संस्थेने बिहार राज्यातील भोजपूर जिल्ह्यातील हरवलेल्या एका अल्पवयीन बौद्धिक दिव्यांग मुलीचे तब्बल अकरा…

Read Moreगुगल सर्च तंत्राच्या साहाय्याने हरवलेल्या बौद्धिक दिव्यांग अल्पवयीन मुलीचे कुटुंबाशी यशस्वी पुनर्मीलन

नव्या आयकर कायद्याविषयी उद्या कुडाळात मार्गदर्शन सत्र

१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नव्या आयकर कायद्यात करण्यात आलेल्या व्यापक बदलांची माहिती करदात्यांपर्यंत पोहोचावी आणि आर्थिक नियोजनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने केंद्रीय आयकर विभाग, दिल्ली तसेच प्रमुख आयकर आयुक्त, पुणे यांच्या सूचनेनुसार ‘ प्रारंभ 2026’ या विशेष…

Read Moreनव्या आयकर कायद्याविषयी उद्या कुडाळात मार्गदर्शन सत्र

कुडाळ न. पं. ची १४१ गुंठे जागा ताब्यात ठेवण्यात मुख्याधिकारी अपयशी

मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जागा मूळ मालक आणि कुळ यांच्या ताब्यात नगरसेविका संध्या तेरसे यांचा थेट आरोप : आमदारांकडे चौकशीची मागणी कुडाळ नगरपंचायतीच्या जागा ताब्यात ठेवण्यात मुख्याधिकारी अपयशी ठरल्याचा आणि त्यामुळे कुडाळ नगर पंचायतचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांवर…

Read Moreकुडाळ न. पं. ची १४१ गुंठे जागा ताब्यात ठेवण्यात मुख्याधिकारी अपयशी
error: Content is protected !!