
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची हिवाळी परीक्षा २०२४ चा उच्चांकीत निकाल.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व विभागातून ०२ विद्यार्थांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत ७० पैकी ७० गुण मिळवून, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम…










