
बिजलीनगर येथील गणपतीसाना नूतनीकरण करा!
तेलीआळी व बिजलीनगर रहिवाशांची मागणी कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांना दिले निवेदन कणकवली शहरातील बिजलीनगर – मराठा मंडळ केटी बंधारा येथील गणपती साण्याचे नूतनिकरण व्हावे अशी मागणी तेलीआळी व बिजलीनगर येथील रहिवाशांनी कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदन देत केली.…










