
कलाकाराच्या करिअरची सुरुवात ब्रम्हांडनायकाच्या भूमिकेने ही सर्वात मोठी गोष्ट – अभिनेते अक्षय मुडावदकर
मालिकेच्या सुरुवातीनंतर माझ्या स्वभावातील अनेक गोष्टी बदलल्याचे मुडावदकर यांचे प्रतिपादन अचानक एक फोन येतो आणि मला स्वामींची भूमिका तुम्ही कराल काय? असं विचारलं जातं ! स्वामी महाराजांची भूमिका सकारायला मिळते आहे हीच सगळ्यात मोठी मला आलेली स्वामींची प्रचिती आहे. एका…










