
हळवल येथे श्रीराम मंदिर येथे रामनवमी उत्सव व प्रथम वर्धापनदिन सोहळा कार्यक्रम
विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन

आचरा येथून सकाळीकोल्हापूर येथे जाणारी बस फेरी बऱ्याच वर्षापासून बंद असून व्यापारी वर्गाला कोल्हापूर येथे प्रवास करणे अवघड होत आहे त्यामुळे आचरा कोल्हापूर ही बस फेरी पुन्हा सुरू करावी तसेच आचरा बोरीवली कणकवली एसटी डेपो ची गाडी बंद झाल्याने मुंबईकडे…

संरक्षित क्षेत्रात हत्तींना नेण्यासाठी आराखडा तयार करा प्राथमिक प्रतिसाद दलही स्थापन करा वनमंत्री गणेश नाईक यांचे वनाधिकाऱ्यांना आदेश सिंधुदुर्गात वावर असलेल्या हत्तींना तिलारी धरण परिसरातील संरक्षित क्षेत्रात ठेवण्याची तयारी वनविभागाने चालवली आहे.एका अर्थाने तिलारी आता अघोषित अभयारण्य बनण्याची शक्यता आहे.वनमंत्री…

ग्रामस्थांनी हाताने उखडून रस्त्याचा केला “पोलखोल” पालकमंत्र्यांच्या पीएना ग्रामस्थांचा व्हिडिओ कॉल निकृष्ट काम प्रश्नी अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा प्रकार पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी रुपये खर्च होऊ घातलेल्या देवगड तालुक्यातील फनसगाव गढीताम्हाणे रस्त्याच्या कामातील झोल ग्रामस्थांनी उघड केला असून…

न्यू इंग्लिश स्कूल आचरे ची विद्यार्थीनीकुमारी कावेरी लक्ष्मण परब हि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेतली जाणारी (NMMS ) परीक्षा उत्तीर्ण होऊन ती सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेली आहे.त्याचबरोबर कुमारी दिविजा संदीप सातपुते नवोदय परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे .ती सांगेली येथील…

42 सरपंच पदे असणार सर्वसाधारण प्रवर्गासाठी कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची आरक्षण सोडत मंगळवार ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे.तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे अनुसूचित…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण आणि कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे साजरा केला जाणार आहे. कणकवली तालुका…

कै सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ वर्ग खोली साठी दहा लाख रुपये ची देणगी जाहीर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे संचालक माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांचा 51 वा वाढदिवस प्रथमच कनेडी हायस्कूल च्या न्यानदीप सभागृहात संस्थेच्या वतीने…

खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने चाळके यांचा करण्यात आला विशेष सत्कार कणकवली तालुक्यातील नडगीवे गावचे तलाठी विकास चाळके हे नुकतेच पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याने खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने चाळके यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी खारेपाटण सरपंच -प्राची इस्वलकर, उपसरपंच-महेंद्र…

15 दिवसाच्या मोफत योग शिबिराचे करण्यात आले आहे आयोजन योग हा मानवी जीवनातील निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असून नेहमीत योग केल्यास व्याधी मुक्त, उत्साही जीवन जगात येत याचाअनुभव 15 दिवशीय योग प्रशिषणात उपस्थित महिलांनी घेतला. भविष्यातही अश्या प्रकारची नावीन्य पूर्ण व…

कै सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ वर्ग खोली साठी 10 लाख रुपये ची देणगी जाहीर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे संचालक माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांचा 51 वा वाढदिवस प्रथमच कनेडी हायस्कूल च्या न्यानदीप सभागृहात संस्थेच्या वतीने…

शोधनिबंध सादरीकरणात रेहान नुरले प्रथम ‘विश्वनाथ समिट’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील बदलांवर राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांचे मंथन मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात, “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन आणि माध्यम क्षेत्रातील नव्याने उदयास येणाऱ्या जागतिक प्रवृत्तींचे विश्लेषण” या एक दिवसीय…