
चिंदर येथील युवा उद्धोजक गणेश गोगटे यांना पितृशोक…!
भालचंद्र उर्फ राजू गोगटे यांचे निधन चिंदर गावचे मानकरी, उपाध्य भालचंद्र उर्फ राजू सिताराम गोगटे यांचे काल रात्री चिंदर भटवाडी येथील रहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षाचे होते. आज सकाळी चिंदर भटवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावणात त्याच्यावर…










