
बहु कौशल्य प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी स्वाभिवलंबी होणे करिता फायदा घ्यावा
खासदार अरविंद सावंत यांचे प्रतिपादन सोबती सोशल फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने ‘सर्वांगीण विकास उपक्रमांतर्गत प्रायोजित’ साधने व उपकरणे उद्धघाटन सोहळा शंकर महादेव गुरुकुल विद्यालय, कुंभवडे येथे उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष तथा माननीय खासदार श्री. अरविंदजी सावंत साहेब यांच्या हस्ते…










