
आचरा गावचे सुपुत्र तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती
आचरा गावचे सुपुत्र तथा आचरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती आहे. पडवळ यांचे आचरा गावासह पंचक्रोशीत परिसरात अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.आचरा गावचे सुपुत्र असलेले…









