
शिवडाव चिंचाळवाडीत आठ आणि नऊ एप्रिल रोजी ब्राह्मणदेवाचा हरिनामसप्ताह.
रात्रौ अकरा वाजता मंदिरात अवतारणार साक्षात श्री देव शिवशंकर,विठ्ठल-रुक्मिणी,श्री स्वामी समर्थ,राधा-कृष्ण आणि देव हनुमंत. खास आकर्षण-सादर होणार स्वयंभू प प्रासादिक चक्रीभजन मंडळ पियाळी करमळकर वाडी बुवा.संतोष कानडे यांच देखाव्यांसहित चक्री भजन. कणकवली/मयूर ठाकूर. (सांगवे केळीचीवाडी).रात्रौ 10 ते 11 वा संगीत…










