तालुकास्तरावर मिळणारे महत्त्वाचे दाखले आता मिळणार ग्रामपंचायत मध्ये

कणकवली गटविकास अधिकाऱ्यांकडून उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तालुक्यातील 64 पैकी 60 ग्रामपंचायतींना लॉगिन दिले प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे स्वतंत्र मोबाईल क्रमांक विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारे दाखले शासकीय कामासाठी लागणारा उत्पन्नाच्या दाखल्यासहित अनेक शैक्षणिक व शासकीय कामांसाठी लागणारा जातीचा दाखला देखील आता…

Read Moreतालुकास्तरावर मिळणारे महत्त्वाचे दाखले आता मिळणार ग्रामपंचायत मध्ये

समाज मनाचे दुःख मांडणारे संमेलन यशस्वी-संध्या तांबे

जिथे परिवर्तन व चळवळ आहे तिथेच साक्षात विठ्ठल आहे- विठ्ठल कदम सामाजिक जाणिवेबरोबरच साहित्य संस्कृती जपण्याचे कार्य-विजय चव्हाण जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम आज कालच्या मोबाईल संस्कृतीतही कवी साहित्य संमेलन यशस्वी होते. कवी संमेलनात समाज मनाचे दुःख मांडलं जातं.…

Read Moreसमाज मनाचे दुःख मांडणारे संमेलन यशस्वी-संध्या तांबे

दिविजा वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर

आजी आजोबा झाले विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे गावातील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर दिविजा वृद्धाश्रमात साकार केले. आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी आजोबांनी वारकारी वेशभूषा परिधान केली. यावेळी आजी आजोबांनी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानदेव, सोपान,…

Read Moreदिविजा वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर

कणकवली बस स्थानक परिसरात महाराष्ट्र स्त्री मुक्ती संघटनेमार्फत महिला सेफ्टी ऑडिट

सार्वजनिक ठिकाणे महिला स्नेही आणि महिलांसाठी सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ऑडिटचे आयोजन कणकवली बस स्थानक परिसरात महाराष्ट्र स्त्री मुक्ती संघटनेमार्फत महिला सेफ्टी ऑडिट करण्यात आले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही महिलांसाठी सुरक्षित असली पाहिजे या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणे महिला स्रेही आणि महिलांसाठी…

Read Moreकणकवली बस स्थानक परिसरात महाराष्ट्र स्त्री मुक्ती संघटनेमार्फत महिला सेफ्टी ऑडिट

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन

यानिमित्ताने जानवली येथे वृक्षारोपणाचा उपक्रम विश्व हिंदू परिषदे अंतर्गत बजरंग दलाच्या मार्फत सेवा सप्ताह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असून या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील जानवली मारुती मंदिर या प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम हाती…

Read Moreविश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन

धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई च्या अध्यक्षपदी डॉ प्रदीप मिराशी तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी बिनविरोध

आचरा–अर्जुन बापर्डेकर धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबईची सर्वसाधारण सभा मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी झालेल्यानिवडणुकीत सर्व सदस्यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली.संस्थेच्या अध्यक्ष पदी डॉ. प्रदीप शिवराम मिराशी तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांची फेर निवड झाली.उपकार्याध्यक्ष पदी…

Read Moreधी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई च्या अध्यक्षपदी डॉ प्रदीप मिराशी तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी बिनविरोध

कणकवलीतील महामार्गाचे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवण्यास सुरुवात

कार्यकारी अभियंत्यांनी काही दिवसापूर्वी दिली होती ग्वाही गणेश चतुर्थी पूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याची केली जाते मागणी कणकवली शहरासह महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे बुजवण्याचे काम पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून महामार्ग प्राधिकरण कडून हाती घेण्यात आले आहे. कणकवली शहरात गांगो मंदिर सह…

Read Moreकणकवलीतील महामार्गाचे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवण्यास सुरुवात

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे खड्यांचे साम्राज्य

अपघात होण्याची दाट शक्यता महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण रामेश्वर नगर येथे सद्या महामार्ग रस्त्यावरच अनेक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.तर यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असून या…

Read Moreमुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे खड्यांचे साम्राज्य

सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ !

राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा सनातन संस्थेचे आवाहन हिंदु धर्मातील अद्वितीय आणि श्रेयस्कर परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे; परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे आहे. संपूर्ण पृथ्वीवर…

Read Moreसनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ !

कणकवली – कसवणात ठाकरे सेनेला धक्का

सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या…

Read Moreकणकवली – कसवणात ठाकरे सेनेला धक्का

करंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणेंनी केले स्वागत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यामध्ये धक्का कणकवली तालुक्यातील करंजे येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी पक्षात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला…

Read Moreकरंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश

न्यू इंग्लिश स्कूल आचरा चा गुणगौरव सोहळा संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी समिती सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,तंत्र व विकास केंद्राचे रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे,जाधव,यांसह अन्य शिक्षक,पालक…

Read Moreन्यू इंग्लिश स्कूल आचरा चा गुणगौरव सोहळा संपन्न
error: Content is protected !!