
श्वेता सतीश सामंत हिचा सीए पदवी मिळवल्याबद्दल सत्कार
कणकवली तालुका व्यापारी संघाने सत्कार करत दिल्या शुभेच्छा नुकत्याच झालेल्या (ICAI) institute of charted account ) म्हणजे सी ए च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल कणकवली शहरातील मधली वाडी येथील श्वेता सतीश सामंत हिचे कणकवली तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने…










