
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगरपंचायत ला खडबडून जाग
सिद्धार्थ नगर स्मशानभूमी येथे केली तात्काळ लाकडांची व्यवस्था माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी दिला होता स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा कणकवली शहरामधील सिद्धार्थनगर स्मशानभूमी येथे मृतदेह वर अंत्यसंस्कार करण्याकरिता लाकडाची व्यवस्था नसल्याबाबत माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी स्वातंत्र्यदिनी लक्षवेधी उपोषण करण्याचा…










