
जिल्ह्यातील कोणत्याही बस फेऱ्या रद्द करू नका
गणेशोत्सव काळात येणाऱ्या गणेश भक्तांना सुरळीत वाहतूक सेवा द्या पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश गणेशोत्सव तोंडावर आला आहे, सिंधुदुर्गात दळणवळणाचे प्रमुख साधन एस टी वाहतुकीचे आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी जवळपास पाच हजार एसटी फेऱ्या होणार आहेत. त्यामधून येणाऱ्या गणेश भक्त प्रवाशांना…










