परिसर स्वच्छता ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.

स्वच्छतेद्वारे समाजातील सर्व नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनास लाभ होईल. -संदिप परब, अध्यक्ष-जीवन आनंद संस्था फोंडाघाट बस स्थानकात जीवन आनंद संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान जीवन आनंद संस्था, फोंडाघाट यांच्या वतीने फोंडाघाट बस स्थानक परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समाजात स्वच्छता आणि…

Read Moreपरिसर स्वच्छता ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.

नगर वाचनालय कणकवली येथे रोटरी क्लब कणकवली आयोजित एक राखी व्यसनमुक्तीची उपक्रम संपन्न

सफाई कर्मचाऱ्यांना बांधण्यात आली व्यसनमुक्ती ची राखी नगर वाचनालय कणकवली येथे रोटरी क्लब आयोजित “एक राखी व्यसनमुक्तीची” या उपक्रमात, डॉ. नेरुरकर प्रेरित प्रज्ञांगणच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चासत्र अत्यंत उत्साहवर्धक व भावनिक ठरली.विशेष म्हणजे, स्पर्शिका मदभावे हीने सादर केलेल्या मनस्पर्शी कवितेमुळे…

Read Moreनगर वाचनालय कणकवली येथे रोटरी क्लब कणकवली आयोजित एक राखी व्यसनमुक्तीची उपक्रम संपन्न

कुडाळ नगर पंचायतचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कुडाळ नगरपंचायतीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त लोकप्रतिनिधीसह कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दर्शवला. कुडाळ नगरपंचायतीची स्थापना १० ऑगस्ट २०१५ रोजी झाली. त्यानंतर दरवर्षी नगरपंचायतीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा व…

Read Moreकुडाळ नगर पंचायतचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शिक्षणासोबतच समर्थ अकादमीने जपली सामाजिक बांधिलकी – डॉ. संजय सावंत

समर्थ अकॅडेमीचा विद्यार्थी गुणवंत सोहळा संपन्न सतरा वर्षात यशाची परंपरा जोपासणारी समर्थ अकॅडमी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत आहे हे विशेष आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष तथा सुमेध लॅबचे संचालक डॉ संजय सावंत यांनी गुणवंत विद्यार्थी…

Read Moreशिक्षणासोबतच समर्थ अकादमीने जपली सामाजिक बांधिलकी – डॉ. संजय सावंत

कुडाळ तालुका भाजपच्या सरचिटणीसपदी शेखर उर्फ राजु गवंडे

कुडाळ तालुका सरचिटणीसपदी कुडाळ नाबरवाडी येथील युवा नेतृत्व राजु गवंडे यांची निवड भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई आणि कुडाळ तालुका भाजपा अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार केली आहे.राजु गवंडे हे कुडाळ नाबरवाडी येथील…

Read Moreकुडाळ तालुका भाजपच्या सरचिटणीसपदी शेखर उर्फ राजु गवंडे

हुमरमळा (वालावल) गावच्या सखी ग्रामसंघ महीलांचा राजीनामा नाट्यावर पडदा

जिल्हा व्यवस्थापकआणि तालुका अभियान व्यवस्थापक यांची यशस्वी मध्यस्थी गेले चार महीने प्रभाग समिती अध्यक्ष आणि हुमरमळा सखी ग्रामसंघाच्या वादात राजीनाम्या पर्यंत टोकाची भुमिका घेण्यात आली होती. अखेर सखी ग्रामसंघाच्या सभेत वरीष्ठांनी लक्ष घातल्याने या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला आहे.…

Read Moreहुमरमळा (वालावल) गावच्या सखी ग्रामसंघ महीलांचा राजीनामा नाट्यावर पडदा

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण महिला विकास कक्षआयोजित ‘पर्यावरण पूरक राखी स्पर्धा संपन्न

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण महिला विकास कक्षआयोजित ‘पर्यावरण पूरक राखी स्पर्धा’ दिनांक 8/8/2025 रोजी संपन्न झाला.महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. रश्मी रमेश देसाई यांनी राखी सणाचे महत्व विद्यार्थांना समजावून सांगितले. प्रा. माधवी पांचाळ यांनी कुटुंबातील नाते संबंधाचे महत्व…

Read Moreकला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण महिला विकास कक्षआयोजित ‘पर्यावरण पूरक राखी स्पर्धा संपन्न

भारतीय जनता पार्टी खारेपाटण आयोजित व उद्योजक सतीश गुरव पुरस्कृत

खारेपाटण येथे १६ ऑगस्ट रोजी १,११,१११ रुपये रकमेच्या भव्य दही हंडीचे आयोजन भारतीय जनता पार्टी खारेपाटण व खारेपाटण गावचे सुपुत्र युवा उद्योजक आणि सामजिक कार्यकर्ते श्री सतीश गुरव यांच्या सौजन्याने श्री देव कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दी.१६ ऑगस्ट २०२५ रोजी…

Read Moreभारतीय जनता पार्टी खारेपाटण आयोजित व उद्योजक सतीश गुरव पुरस्कृत

खारेपाटण महाविद्यालयात क्रांती दिन साजरा –

प्रेरणादायी व्याख्यानाने विद्यार्थ्यांना देशभक्तीची स्फूर्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण गावातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात क्रांती दिन नुकताच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. एनएसएस, एनसीसी आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.या…

Read Moreखारेपाटण महाविद्यालयात क्रांती दिन साजरा –

‘एक राखी व्यसनमुक्तीची’ – डॉ. नेरुरकरांच्या संकल्पातून जि. प. कणकवली ३ च्या विद्यार्थ्यांनी घडवली सामाजिक ज्योती

“राखी” या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, गेली १२ वर्षे प्रज्ञांगण तळेरेच्या माध्यमातून डॉ. अनिल नेरुरकर (M.D., अमेरिका) यांच्या मार्गदर्शनाने ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ हा आगळावेगळा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जातो आहे. यंदा तेराव्या वर्षी, या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा कणकवली…

Read More‘एक राखी व्यसनमुक्तीची’ – डॉ. नेरुरकरांच्या संकल्पातून जि. प. कणकवली ३ च्या विद्यार्थ्यांनी घडवली सामाजिक ज्योती

‘एक राखी व्यसनमुक्तीची’ – डॉ. नेरुरकरांच्या संकल्पातून RSETIने घडवली सामाजिक ज्योती

व्यसनमुक्त समाजासाठी सिंधुदुर्ग मध्ये श्रावणी मदभावे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम “राखी” या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, गेली १२ वर्षे प्रज्ञांगण तळेरेच्या माध्यमातून डॉ. अनिल नेरुरकर (M.D., अमेरिका) यांच्या मार्गदर्शनाने ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ हा आगळावेगळा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जातो आहे.…

Read More‘एक राखी व्यसनमुक्तीची’ – डॉ. नेरुरकरांच्या संकल्पातून RSETIने घडवली सामाजिक ज्योती

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ना. राममोहन नायडू यांनी दिले आश्वासन गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि सिंधुदुर्गवासीयांना विमानाने मुंबईतून जिल्ह्यात येता येणार आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. केंद्रीय नागरी…

Read Moreमुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार
error: Content is protected !!