
श्री.गांगेश्वर सेवा मंडळ मुंबई , (रजि.) नडगीवे- गावठणवाडी तर्फे शैक्षणिक साहित्य वितरण व दत्तक विद्यार्थी योजना कार्यक्रम नडगीवे नं.१ प्रशालेत संपन्न
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ या प्रशालेत श्री.गांगेश्वर सेवा मंडळ मुंबई (रजि.)नडगिवे- गावठणवाडी तर्फे शैक्षणिक साहित्य वितरण व ‘सुभाष मण्यार’ स्मृतिप्रित्यर्थ दत्तक विद्यार्थी योजना कार्यक्रम संपन्न झाला तसेच नडगिवे नं.१ या प्रशालेतील आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात…










