वायंगणी स्वामी मठाचे अध्यक्ष सदानंद उर्फ सदा राणे यांचे दुःखद निधन

वायंगणी येथील स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष स्वामी भक्त सदानंद यशवंत राणे वय 63यांचे शनिवारी सकाळी वायंगणी येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी दुःखद निधन झाले.ते स्वामी भक्त म्हणून प्रचलित होते. 2017/18सालपासून त्यांनी ज्ञानदीप संस्था वायंगणीचे अध्यक्षपद सांभाळत वायंगणी हायस्कूल च्या उत्कर्षासाठी ते…

Read Moreवायंगणी स्वामी मठाचे अध्यक्ष सदानंद उर्फ सदा राणे यांचे दुःखद निधन

रिक्षा संघटनेच्या गणपतीकडे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना आरतीचा मान

1982 साली स्थापन झालेल्या या संघटनेचे कै. श्रीधरराव नाईक होते जिल्हाध्यक्ष कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक कला क्रीडा मंडळ कणकवली या मंडळाची स्थापना सन 1982 सालात करण्यात आली. त्याकाळी कै.श्रीधरराव नाईक हे रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते तर कै.राजेंद्र रावराणे हे…

Read Moreरिक्षा संघटनेच्या गणपतीकडे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना आरतीचा मान

भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा

पालकमंत्री नितेश राणे पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील तसेच क्षेत्रीय तपासणीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे भारतीय कृषी विमा…

Read Moreभारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा

युवा महोत्सवात एसआरएम कॉलेजच्या श्रुतिका मोर्येला सुवर्णपदक

श्रुती सावंतला गायनात कांस्यपदक मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या विद्यापीठ फेरीत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.द्वितीय वर्ष कला वर्गातील कु. श्रुतिका मोर्ये हिने तालवाद्य या प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिला सुवर्ण…

Read Moreयुवा महोत्सवात एसआरएम कॉलेजच्या श्रुतिका मोर्येला सुवर्णपदक

गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एका वर गुन्हा दाखल

कुडाळ पोलिसांची कारवाई ; ९०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त विक्री करण्याच्या उद्देशाने गैर कायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू बाळविल्या प्रकरणी बिबवणे नाईक वाडी येथील संतोष देऊलकर (वय 35) याचे वर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दारू…

Read Moreगोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एका वर गुन्हा दाखल

कुडाळ पोलिसांची अवैध पानमसाला, सुगंधीत तंबाखूवर कारवाई

तिघांवर गुन्हा दाखल तर १० लाख ७८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला सुगंधी तंबाखू यांची बेळगाव ते कुडाळ अशी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा कुडाळ पोलिसांनी गुरुवारी पहाटे पाठलाग करीत त्या ट्रकसह सुगंधित तंबाखूचा माल मिळून सुमारे १०…

Read Moreकुडाळ पोलिसांची अवैध पानमसाला, सुगंधीत तंबाखूवर कारवाई

हिर्लेवाडी बीएस एन एल टॉवर कार्यान्वयित

ग्रामस्थांमधून समाधान नेटवर्क पासून वंचित असलेल्या हिर्लेवाडी भागातील बीएस एन एल टॉवर बुधवारी आचरा सरपंच यांच्या उपस्थितीत कार्यान्वयित करण्यात आला. आणि हिर्लेवाडी भागात मोबाईल रींग खणखणली.आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते टॉवर कार्यान्वयित करण्यात आला. यावेळी हिर्लेवाडी ग्रामस्थ मंडळाचे पांडूरंग…

Read Moreहिर्लेवाडी बीएस एन एल टॉवर कार्यान्वयित

शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप

ब्युरो व्हेरिटास इंडिया व सेवा सहयोग फाउंडेशन (मुंबई) संस्थेचा उपक्रम मुंबई, अंधेरी येथील ब्युरो व्हेरिटास इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय या प्रशालेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना…

Read Moreशेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

कणकवली/मयूर ठाकूर शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत नुकत्याच सेंट उर्सुला स्कूल वरवडे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले आहे.आपल्या अचूक आणि शिस्तबद्ध खेळाच्या…

Read Moreतालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या कु.सुश्रुत नानल चे यश

कणकवली/मयूर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आयोजित जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडेचा विदयार्थी कु. सुश्रुत नानल ( इयत्ता 9 वी ) याने प्रथम क्रमांक पटकावत आयडियल स्कूल च्या शिरपेचात…

Read Moreजिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या कु.सुश्रुत नानल चे यश

आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

कणकवली/मयूर ठाकूर अभ्यासाबरोबरच मुलांची मानसिक एकाग्रता जपण्यासाठी व ती वाढविण्यासाठी भारतीय संस्कृतीची जपणूक होऊन एक आदर्श नागरिक घडविण्याचा दृष्टीने एक प्रेरणादायी व्याख्यान ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वरवडे मध्ये नुकतेच पार पडले या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्यात्या…

Read Moreआयडियल इंग्लिश स्कूल मध्ये प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या कु. यश पवार चे यश

कणकवली/मयूर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आयोजित जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडेचा विदयार्थी कु. यश देऊ पवार ( इयत्ता 9 वी ) याने चतुर्थ क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आगेकुच…

Read Moreजिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या कु. यश पवार चे यश
error: Content is protected !!