राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या यश पवारचे यश.

कणकवली/मयूर ठाकूर नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे चा विद्यार्थी कु.यश देऊ पवार याने आपल्या तल्लक बुद्धिमत्तेने आणि चपळ चालींनी राज्यात 9 वा क्रमांक मिळवला.बुद्धिबळ ही मेंदूची व्यायाम…

Read Moreराज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या यश पवारचे यश.

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे यश.

कणकवली/मयूर ठाकूर वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले आहे,शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत ही जिल्हास्तरीय स्पर्धा…

Read Moreजिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे यश.

नरडवे श्री अंबादेवी मंदिरात नवरात्र उत्सव

१ ऑक्टोंबर रोजी पहाटे नवचण्डिका हवन     नरडवे गावचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे सोमवार पासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. आज विधीवत घटस्थापना करण्यात आली. यावेळ ग्रामस्थ आणि भक्त उपस्थित होते. बुधवारी १ ऑक्टोंबर पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन…

Read Moreनरडवे श्री अंबादेवी मंदिरात नवरात्र उत्सव

कवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा

२८ रोजी इचलकरंजी येथे संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजन डॉ. रणधीर शिंदे, डॉ. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग कवी, कादंबरीकार,समीक्षक प्रा.डॉ. रफिक सुरज, कवी, समीक्षक प्रा. एकनाथ पाटील आणि समीक्षक प्रा संजीवनी पाटील यांना निमंत्रित करण्यात…

Read Moreकवी अजय कांडर यांच्या ‘ बाया पाण्याशीच बोलतात’ कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन मा. आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली देवीची पूजा व आरती

Read Moreकणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गामातेची प्रतिष्ठापना

आयनलच्या श्री देव नागेश्वर, पावणादेवी नवरात्रोत्सवास पार्टी १ परवानगी

पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद आयनल येथील श्रीदेवीचा वार्षिक नवरात्रोत्सव साजरा करण्यास पार्टी नंबर १ चे सूर्यकांत अनंतराव साटम वगैरे पाच यांना कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. तसेच नवरात्रोत्सव साजरा करताना शांतता…

Read Moreआयनलच्या श्री देव नागेश्वर, पावणादेवी नवरात्रोत्सवास पार्टी १ परवानगी

पिक विम्याची रक्कम दस-यापुर्वी शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी

ई पिक पाहणी ॲपमध्ये त्रुटी , प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची शेतक-यांची मागणी असलदे रामेश्वर सोसायटी ६१ वी सर्वसाधारण सभा असलदे गावातील आंबा, काजु व विविध शेतक-यांना संबंधीत विमा कंपनीकडुन पिकविम्याची रक्कम दस-यापुर्वी जमा करण्यात यावी. तसेच पिक पाहणी नोंद करताना ई-पिक…

Read Moreपिक विम्याची रक्कम दस-यापुर्वी शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुडये यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर…

कणकवली, सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानक रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण व वैभववाडी नापणे येथील महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल बनवण्यामध्ये योगदान महत्वाचे… कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुडये यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न…

Read Moreकणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुडये यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर…

भाजपा कणकवली मंडल तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्याकडून खारेपाटण प्रा. आ. केंद्रात फॅन, टाकेवाडी येथे सोलार लाईट प्रदान

भाजपा चे कणकवली मंडल तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण येथील टाकेवाडी येथे चार सोलार लाईट तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे फॅन नुकताच सुपूर्त केला. त्याच्या या सामाजिक बांधिलकी बद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत…

Read Moreभाजपा कणकवली मंडल तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्याकडून खारेपाटण प्रा. आ. केंद्रात फॅन, टाकेवाडी येथे सोलार लाईट प्रदान

कणकवली विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम दुड्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर

कणकवली, सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानक व वैभववाडी नापणे येथील काचेचा पूल बनवण्यामध्ये मोठे योगदान कणकवली विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश दुड्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न सर विश्वेश्वरया याांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस हा दरवर्षी…

Read Moreकणकवली विभागातील कनिष्ठ अभियंता शुभम दुड्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर

“कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ सविता आश्रमचे संदिप परब यांना जाहीर

वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा तर्फे देण्यात येणारा “कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ हा ; पणदूर येथील ‘संविता आश्रम’ तसेच मुंबई, पालघर, गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा व आधार देण्याचे महान कार्य करणा-या थोर समाजसेवक संदिप…

Read More“कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ सविता आश्रमचे संदिप परब यांना जाहीर

भरणी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाडीगांवकर यांची निवड

भरणी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष ग्रामसभेत तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाडीगांवकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सरपंच अनिल बागवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या वेळी तंटामुक्ती समितीचे सदस्य म्हणून सरपंच अनिल बागवे, उपसरपंच प्रशांत…

Read Moreभरणी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाडीगांवकर यांची निवड
error: Content is protected !!