
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित त्रिसूत्री संगीत महोत्सवाचा शुभारंभ
२०२५ मधील वामन दाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद संगीत साधना तपात मोजली जाते – पंडीत समीर दुबळे वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धेचे उद्घाटन पंडित रामशंकर (बनारस) यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या सघनगान केंद्राचे गुरू पंडित समीर दुबळे, तबला वादन प्रशिक्षण…










