
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिंबक हायस्कूलचे नेत्रदीपक यश
त्रिमूर्ती हायस्कूल शिरवंडे येथे 23 व 24 सप्टेंबर 2025 ला संपन्न झालेल्या मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत 14 वर्षे मुली/ मुलगे…










