
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २३ रोजी कुडाळ येथे बैठक
शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव, अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा

शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव, अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा

शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली विचारणा विजयाची 100 टक्के खात्री असल्याचा दोन्ही बाजूने दावा कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार असताना आता दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. यातच कणकवली शहर विकास आघाडी कडून आज कणकवली…

माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विवाचनालयाच्या अध्यक्षा व कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखा उपाध्यक्षा, लेखिका स्नेहल माळकर-फणसळकर यांच्या मालवणी ‘गजालीन खाल्लो घो’ या पुस्तकाचे प्रकाशन २१ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता झाराप येथील ‘सावित्री लीला’ मंगल कार्यालय येथे होणार…

महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग सदैव सजग राहून कार्यरत आहे. परप्रांतीय नौकांद्वारे होणाऱ्या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून, आज पहाटे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ट्रॉलिंगद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या…

जिल्ह्यात अवैध धंदे जोमात सुरू कुडाळ : जिल्ह्यात अवैद्य दारू मटका जुगार धंद्यांना थारा न देण्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या घोषणेचे तीन तेरा वाजले आहेत. सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाकडून सुरु असलेली किरकोळ कारवाई वगळता जिल्ह्यात अवैध दारू, मटका, जुगार व इतर…

सायंकाळी 7 वाजल्यापासून रंगणार पाच दिवसांचा एकांकिका उत्सव कोकणातील नाट्यचळवळीचा समृद्ध वारसा पुढे नेणारी आणि नाट्यरसिकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेली 48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न होणार…

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते, जनता यांच्या भेटीगाठी…

डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधातही चर्चा होणार कासार्डे येथील कु. कस्तुरी पाताडे हिचा डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू प्रकरणी चर्चा आणि कु. कस्तुरी हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी कुडाळ मधील जागरूक नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २१ डिसेंबर ४ वाजता…

लोकसेवा समिती डोंबिवलीच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कोकण महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 या दरम्यान अरुणोदय सोसायटी ( चिनार मैदान), महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम येथे हा सोहळा संपन्न होणार…

मागील साडेतीन वर्षातील सत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेसमोर मांडणार कणकवली विजय भवन येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

स्त्री सशक्तीकरण आणि पश्चिम प्रदेशांतील साहित्य विषयासाठी निमंत्रण

२६ डिसेंबरला चेंदवण दशावतार नाट्यमंडळाचा सुर्यग्रहण दशावतारी नाट्यप्रयोग होणार असलदे येथे श्री देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन व सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम दि. २५ व २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…