
आणि जेष्ठ नागरीकांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
आचरा पोलीसांनी साजरी केली जेष्ठ नागरिकांसोबत दिपावली एकटेपणाने वास्तव्यास असलेल्या जेष्ठांचा एकटे पणा दूर व्हावा त्यांना काही क्षण आनंदात व्यथित करता यावेत, सुरक्षेबाबत त्यांना सजग बनवावे या हेतूने आचरा पोलीस स्टेशन तर्फे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी जेष्ठ नागरिकांसोबत दिपावली…










