
प्रसाद मसुरकर यांची अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला सदस्यपदी निवड
कणकवली/मयूर ठाकूर

कणकवली/मयूर ठाकूर

कणकवली/प्रतिनिधी दि.३०/१२/२०२५ रोजी मान.गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कणकवली यांची सर्व शिक्षक संघटना व्यासपीठाच्या वतीने सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रित भेट घेतली.या भेटीत शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या असंख्य ऑनलाईन कामांमुळे निर्माण होणारा मानसिक ताण,तणाव व अन्यायकारक परिस्थिती, प्रशासकीय WhatsApp ग्रुपद्वारे दिल्या जाणाऱ्या सततच्या सूचनांचा…

गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू मुंबई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढे चाललेल्या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अमन गणी खतिब (२२, रा. राजापूर) असे अपघातात मृत…


रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड–पोईप जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबीर दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी…

हरकुळ येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रातील पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन आजचे युग हे स्पर्धेचे आणि वेगाने बदलणारे युग आहे. या बदलत्या काळात पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून ती आता डिजिटल झाली आहे. मात्र, स्वरूप बदलले तरी पत्रकारिता हा आजही…

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत मंदार शिरसाट यांचा उपक्रम कुडाळ येथील मराठा हॉल येथे आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून नेटका संवाद साधला. या नीटनेटक्या आयोजनातून विद्यार्थ्यांना…

कोरल अपार्टमेंटच्या वार्षिक सत्यनारायण पुजेत सादरीकरण कणकवली येथील कोरल अपार्टमेंटच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेत आचरा येथील बालगोपाळ दिंडी भजन मंडळाने विविध कलाविष्कारांसह सादर केलेल्या दिंडी भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.या महापूजेनिमित्त कणकवली नुतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देत मंडळाच्या उपक्रमांना शुभेच्छा…

अपघातग्रस्त कार ब्लु डार्ट कंटेनर लूट प्रकरणातील कारच्या धडकेत एका कारचे आणि दुकानांचे नुकसान शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनियंत्रित भरधाव बलेनो कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत, उभ्या असलेल्या एका कारलाही धडक दिली. ही घटना शहरातील गीता हाॅटेल समोरील मुख्य…

गाडीवर दगडफेक आणि पाठलाग सुद्धा कुडाळ पोलिसात सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळजवळ मंगळवारी मध्यरात्री थरारक घटना घडली. ब्लू डार्ट सर्विसचे कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात…

प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांची मागणी

जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात झाले उद्घाटन रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन कालपासून 29, 30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर करण्यात आले आहे. या महोत्सवात इंडस्ट्रियल, फूड व…