
48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा 23 ते 27 डिसेंबर रोजी
सायंकाळी 7 वाजल्यापासून रंगणार पाच दिवसांचा एकांकिका उत्सव कोकणातील नाट्यचळवळीचा समृद्ध वारसा पुढे नेणारी आणि नाट्यरसिकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेली 48 वी नाथ पै एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न होणार…









