
कणकवली नगरपंचायत कडून सखोल स्वच्छता अभियान
स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन

स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन

दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई, उपजिल्हा रूग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब यांचे आयोजन कणकवली उपजिल्हा रूग्णालयात होणार हे मोफत तपासणी शिबीर दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई, उपजिल्हा रूग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि.०७ मार्च २०२६…

शिवशक्तीनगर व कनकनगर जोडणारा साकव स्वखर्चातुन दिला बांधून कणकवली शहरातील शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांनी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याजवळ शिवशक्तीनगर व कनकनगर येथे जोड रस्त्याची मागणी केली होती, सुशांत नाईक यांनी याची तात्काळ दखल घेत दोन्ही नगर जोडणारा लोखंडी…

दशावतारी नाटकाचे आयोजन शिवजयंती उत्सव २०२६ वर्ष ३८ वेशिवजयंती उत्सव मंडळ च्या वतीने (तिथीनुसार) शिवजयंती उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व नगरसेवक जयेश धुमाळे स्वछता मोहिमेत सहभागी बिजलीनगर वासियांचा स्वछता मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद नगरपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने व नगरसेवक जयेश थुमाळे यांच्या संकल्पनेतून दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी वॉर्ड क्रमांक १३, बिजलीनगर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.…

कुडाळ – मालवण रस्त्यावर कुडाळ – नाबरवाडी येथे भीषण अपघात झाला. एका दुचाकीस्वार महिला रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळेस कुडाळच्या दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचे जागीच निधन झाले.ही महिला आपल्या दुचाकीने कुडाळहून नेरूरच्या दिशेने जात होती हा अपघात आज सकाळी…

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ समाजासाठी राबवीत असलेले उपक्रम,त्यांचे समाजकार्य पाहता या मंडळाची वाटचाल सर्वांनाच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर/शिरवलकर यांनी काढले.तसेच मंडळामार्फत चालू असलेल्या संत रविदास भवनास सहकार्य करू असे आश्वासित केले.सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज…

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हायवे ठेकेदार कंपनीला सूचना शहरातील दुरावस्था झालेल्या सर्विस रस्त्यांचे डांबरीकारणाने पॅचवर्क कणकवली शहरातील हायवेच्या सर्विस रस्त्याच्या पॅकवरचे काम हे दर्जेदार रित्या पूर्ण करा. तसेच शहरात सर्विस रस्त्याला ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही त्या ठिकाणी महामार्ग…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून केलेल्या आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा आज…

स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा 22 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘चिंतन दिवस’ म्हणुन जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रामध्ये शालेय परिसरात स्वच्छता अभियान…

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व जि. प. सदस्य संदेश सावंत यांनी दिले पत्र तिवरे सरपंच रवींद्र आंबेलकर यांची यशस्वी शिष्टाई तिवरे येथे खाजगी जमिनीमधून जलजीवन मिशनची पाईप लाईन व त्याकरिता थ्री फेज लाईन चे पोल जमिनीतून टाकल्या बाबत दोन दिवस…

शिक्षणतज्ज्ञ तथा ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचे प्रणेते प्रवीण शेवडे यांचे प्रतिपादन कणकवलीत ‘प्रज्ञानी’ उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन मिळावे तसेच स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने चौके गावातील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत…