राष्ट्रवादीकडून नारायण राणे यांच्याकडे ‘महायुती’ साठीचा प्रस्ताव आज देणार

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाला जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव जि. प. पं. स. निवडणूकीच्या अनुषंगाने तालुका प्रभारींची नियुक्ती पक्ष विरोधी काम करणाऱ्यांची गय करणार नाही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीत महायुतीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे व…

Read Moreराष्ट्रवादीकडून नारायण राणे यांच्याकडे ‘महायुती’ साठीचा प्रस्ताव आज देणार

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची हेळसांड झाल्याने मा. आम. वैभव नाईक यांनी डीन अनंत दवंगे यांना विचारला जाब

रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अनंत दवंगे यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबत जाब विचारला. यावेळी कसाल जि. प. विभागप्रमुख रवीबुवा कदम उपस्थित होते.

Read Moreसिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची हेळसांड झाल्याने मा. आम. वैभव नाईक यांनी डीन अनंत दवंगे यांना विचारला जाब

कोकणची संस्कृती जपून शाश्वस्त विकास आवश्यक – आर्कि. दिनकर सामंत

आयआयएच्या रत्नसिंधू उपकेंद्राचा कुडाळमध्ये ”आरंभ” रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधील आर्किटेक्टस ची उपस्थिती कोकणातील ज्या जुन्या परंपरागत वास्तू, मंदिरे, सडे, सड्यावरचे मांगर आहेत ते वास्तूशास्त्राचे नमुने आहेत. त्यांना जपण्याचे काम झाले पाहिजे. त्यांचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. वास्तूविशारद म्हणून आपण त्याकडे पहिले…

Read Moreकोकणची संस्कृती जपून शाश्वस्त विकास आवश्यक – आर्कि. दिनकर सामंत

रफिक नाईक उतरणार निवडणुक रिंगणात

खारेपाटण पं. स. निवडणूक शिवसेना शिंदे पक्षाकडून लढवण्यास इच्छुक खारेपाटण येथील उद्योजक तसेच माजी खासदार व विद्यमान आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक उस्मान नाईक खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून निवडणूक लढविण्यास…

Read Moreरफिक नाईक उतरणार निवडणुक रिंगणात

माघी गणेश जयंती निमित्त आचरा हिर्लेवाडी येथे विविध कार्यक्रम

आचरा हिर्ले वाडी येथील माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे गणेश जयंती उत्सवानिमित्त पंढरीनाथ मंदिर येथे गुरुवार २२ जानेवारी ते सोमवार २६ जानेवारी या कालावधीमध्ये गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त २२ जानेवारी सकाळी…

Read Moreमाघी गणेश जयंती निमित्त आचरा हिर्लेवाडी येथे विविध कार्यक्रम

आचरा येथे जिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा तर्फेजिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धेचे शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ठीक २. ३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा श्रीम. रजनी ठाकूर (आचरा), कै. सुधाकर…

Read Moreआचरा येथे जिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा

कलमठ गावडेवाडी गायत्री युवा प्रतिष्ठान व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

51 रक्तदात्यांनी घेतला शिबिरात सहभाग माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त दर वर्षी गायत्री युवा प्रतिष्ठान गावडेवाडी, कलमठ आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर वर्ष 10 वे आज शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी कलमठ गावडेवाडी येथे आयोजित केले होते.या शिबिराला…

Read Moreकलमठ गावडेवाडी गायत्री युवा प्रतिष्ठान व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश!

रुन्मय शिरवलकर, शास्वत गाठे यांनी रौप्य पदक तर प्रद्युम्न मुळदेकर याला कास्यपदक तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) च्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि सिंधू रत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने ३५ वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा…

Read Moreमास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश!

भाजपच्या महापालिकेतील यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई महापालिकेमधील यशाबद्दल खास दिल्या शुभेच्छा राज्यात मुंबई सह बहुतांशी महानगरपालिकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारल्यानंतर आज राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरेंची सत्ता खेचून भाजपने…

Read Moreभाजपच्या महापालिकेतील यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव 3 फेब्रुवारीपासून

दिग्गज कलाकारांची असणार उपस्थिती यावर्षी देखील दिग्गज कलाकारांच्या नाटकांनी रंगणार नाट्य महोत्सव वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ३३ वा कै. मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव ३ फेब्रु ते ९ फेब्रु २०२६ ला आयोजित केला आहे. रंगभुमीवरील दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार आहे.…

Read Moreवसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव 3 फेब्रुवारीपासून

भजनमहर्षी चिंतामणी पांचाळ बुवांचा १२ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रातील दैदीप्यमान नाव, गुरुवर्य भजनमहर्षी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांचा १२ वा पुण्यस्मरण दिन आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या ‘स्वरचिंतामणी’ स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा येत्या रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.​भरणी (ता. कुडाळ)…

Read Moreभजनमहर्षी चिंतामणी पांचाळ बुवांचा १२ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार!

अन्याया विरोधात लढण्यासाठी संघटित राहा – सावळाराम अणावकर

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन मेळावा संपन्न अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. आमच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने अन्याय व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवून यश मिळवले आहे. हेच सातत्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने संघटित झाले पाहिजे. आपल्या संघटनेचे काम…

Read Moreअन्याया विरोधात लढण्यासाठी संघटित राहा – सावळाराम अणावकर
error: Content is protected !!