उत्तम धाकु वंजारे यांनासहाय्यक पोलीस फौजदार पदी बढती.

आचरा पोलिस स्टेशनचे हवालदार व बेळणे आउट पोस्ट चे उत्तम धाकु वंजारे यांना नुकताच सहाय्यक पोलीस फौजदार (ए. एस. आय.) पदी बढती मिळाली. सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र १३ मार्च रोजी सकाळी एका कार्यक्रमात…

Read Moreउत्तम धाकु वंजारे यांनासहाय्यक पोलीस फौजदार पदी बढती.

घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळले

चिपरी येथे सुरू असलेल्या घोडावत कन्झ्युमर लि. गुळ प्रकल्पाचे धुराडे 17 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. अवकाळी पावसा मुळे सांगली, कोल्हापूर, सातारा येथे सायंकाळ झाली की जोराचा सोसाट्याचा वारा सुटतो. वादळाची…

Read Moreघोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळले

बॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातून कणकवलीतील खेळाडू देश स्तरावर पोहोचतील!

अशा स्पर्धा खेळाडूंची गुणवत्ता उंचवतात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन कणकवली बॅडमिंटन क्लब आणि के एन के. स्मॅशर्स यांच्यामार्फत गेले काही वर्ष बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करून स्थानिक खेळाडूंमध्ये एक उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. या…

Read Moreबॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातून कणकवलीतील खेळाडू देश स्तरावर पोहोचतील!

रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

बुवा संतोष कानडे यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत घेतला शीरखुर्मा चा आनंद कणकवली/प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रमजान ईदच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती त्यांच्या ‘कामयाब’ या निवासस्थानी…

Read Moreरमजान ईद निमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ईद निमित्त अबिद नाईक व कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा

ईद च्या निमित्ताने कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक अबिद नाईक यांना व त्यांचे बंधू बांधकाम व्यावसायिक आसिफ नाईक, ठेकेदार अनिस नाईक यांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक बंडू गांगण…

Read Moreमाजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ईद निमित्त अबिद नाईक व कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते भरणी ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत इमारत बांधकामा सोबतच भरणी गावच्या विकासासाठी लागणारा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला जाईल असे आश्वासन शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे यांनी दिले आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या भरणी…

Read Moreशिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते भरणी ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जनता, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

Read Moreपालकमंत्री नितेश राणे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिराचे देखील करण्यात आले आहे आयोजन

Read Moreमाजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

खारेपाटण येथे मराठी नव वर्षानिमित “स्वरसाधना” कार्यक्रम संपन्न

गायिका मुग्धा गावकर यांच्या सुरेल आवाजाने रसिक मंत्रमुग्ध मराठी नव वर्षाच्या शुभारंभप्रसंगी व गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री.संतोष रानडे व सौ.दीपा रानडे राहणार नवीन रामेश्वर नगर,खारेपाटण या कुटुंबियांच्या वतीने बुधवार दि.१८ मार्च २०२६ रोजी “स्वरसाधना” हा संगीत व…

Read Moreखारेपाटण येथे मराठी नव वर्षानिमित “स्वरसाधना” कार्यक्रम संपन्न

चिंचवली मधलीवाडी जि.प.शाळा येथे शेर्पे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शेर्पे केंद्र स्तरीय माहे मार्च २०२६ ची शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधली येथे बुधवार, दि.१८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमाचे उद्घघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ सूर्यकांत भालेकर व उपस्थित मुख्याध्यापक श्रीपाद बागडी,सखाराम…

Read Moreचिंचवली मधलीवाडी जि.प.शाळा येथे शेर्पे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शिडवणे येथे २२ मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय व जिल्हास्तरीय गावठी बैल गटात होणार स्पर्धा सुमारे दीड लाख रुपये रकमेची रोख बक्षिसे व आकर्षक ढाल कणकवली तालुक्यातील शिडवणे या गावातील श्री देव गांगो रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी…

Read Moreशिडवणे येथे २२ मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या अनुराग सचिन महिंद्रे याचे उल्लेखनीय यश

मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटण चा विद्यार्थी कु.अनुराग सचिन महिंद्रे याने घवघवीत यश संपादित केले असून त्याच्या या यशाबद्दल…

Read Moreडॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या अनुराग सचिन महिंद्रे याचे उल्लेखनीय यश
error: Content is protected !!