
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयिताला जामीन
ऍड. संजीवकुमार प्रभु यांचा युक्तिवाद लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी संशयित श्रीधर उर्फ अक्षय धोंडी नाईक रा. चेंदवण याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी १५ हजार रुपयांचा जामीन अटी व शर्थीसह मंजूर…









